Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / *नमो चषक गोंडपिपरी |...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

*नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024*

*नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा  28-02-2024*

*नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा  28-02-2024*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गोंडपिपरी:-नमो चषक-२०२४ अतंर्गत काल (दि. २७) भारतीय जनता पार्टी व भाजयुमो गोंडपिपरी च्या वतीने स्थानिक कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित केलेल्या भव्य पुरूष व महिलांच्या खो-खो  सामन्यांचे उद्घाटन केले.कालपासून राजुरा विधानसभा क्षेत्रात सर्वच तालुक्यांमध्ये विविध खेळांचे भव्य-दिव्य आयोजन होत असून काल गोंडपिपरीत खो-खो करीता पुरूषांचे ०९ तर महिलांच्या ०४ संघांनी सहभाग घेतला होता.याठिकाणी जमलेल्या सर्व खेळाडू व खो-खो प्रेमींना उद्घाटनीय मनोगतातून विजयाकरीता मनापासून शुभेच्छा देत त्यांच्या सामन्यांचा आनंद घेतला.याप्रसंगी, पार पडलेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात चिंतामणी कॉलेजच्या महीला संघाने प्रथम तर कला वाणिज्य महाविद्यालयाच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला, त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी माझ्यासमवेत भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, तालुकाध्यक्ष बबन निकोडे, माजी पं. स. सभापती दिपक सातपुते, शहराध्यक्ष चेतन गौर, राकेश पुन, गणपती चौधरी, नाना येल्लेवार, सुरेश धोटे, विनोद नरेन्दुलवार, पंकज चिलनकर, वैभव बोनगिरवार, प्रज्वल बोबाटे, गणेश डहाळे, स्वप्निल बोनगीरवार, कोमल फरकाडे, मनिषा दुर्योधन, रेणुका येल्लेवार, शारदा गरपल्लीवार, मनिषा मडावी, अनुजा बोनगीरवार, अरुण झगडकर, रणजित तेल्कापल्लीवार, गुणवंत कुबडे, रत्नाकर चौधरी आदींसह मोठ्या संख्येने युवा खेळाडू, नागरिकांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

गोंडपिपरीतील बातम्या

*आ. सुभाष धोटेंनी केले मृतक राजेश झाडे च्या कुटुंबीयांचे सांत्वन*

*आ. सुभाष धोटेंनी केले मृतक राजेश झाडे च्या कुटुंबीयांचे सांत्वन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी...

*???????????????????????? ???????? ???????????????????????? ????????????????????????????* *नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024*

*???????????????????????? ???????? ???????????????????????? ????????????????????????????* *नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी:-नमो...