Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *भारतीय जनता पार्टी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने जिल्हा नियोजन बैठक संपन्न झाली*

*भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने जिल्हा नियोजन बैठक संपन्न झाली*

*भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने जिल्हा नियोजन बैठक संपन्न झाली*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने जिल्हा नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री देवरावभाऊ भोंगळे प्रमुख पाहुणे श्री सुदर्शनजी निमकर साहेब माजीआमदार.श्री नारायण हिवरकर भाजपा तालुकाध्यक्ष कोरपना विशाल गज्जलवार जेष्ठ नेते रमेश पाटील मालेकर किशोर बावणे संजय भाऊ मुसळे निलेश ताजने नुतनकुमार जिवणे माजी पं स सदस्य,श्री शशिकांत आडकिनेश्री अमोल आसेकर अल्काताई रणदिवे इंदिरा कोल्हे श्रीमती जयाताई धारणकर,सौ गिताताई डोहे सौ वर्षाताई लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते श्री देवराव भाऊ भोंगळे यांनी मा श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार वणी आर्णी चंद्रपूर लोक सभा उमेदवार यांच्या निवडणुक संदर्भात सविस्तर चर्चा केली व निवडणूकीचे नियोजन बाबत सविस्तर मार्गदर्शन केले व मा श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केली बैठकीला भाजपा तालुका पदाधिकारी कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीचे प्रास्ताविक श्री नारायण हिवरकर यांनी केले तर आभार अमोल आसेकर यांनी मानले

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

कोरपनातील बातम्या

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...