Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *भाजपचे युवा कार्यकर्ते...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*भाजपचे युवा कार्यकर्ते नाना येल्लेवार यांचा अपघातात मृत्यू*

*भाजपचे युवा कार्यकर्ते नाना येल्लेवार यांचा अपघातात मृत्यू*

*भाजपचे युवा कार्यकर्ते नाना येल्लेवार यांचा अपघातात मृत्यू*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 

राजुरा:-लोकसभा निवडणुकीची धामाधुम सुरू आहे.अशात आज एक दुखद घटना समोर आली आहे.गोंडपिपरी तालुका भाजपचे झुंजार कार्यकर्ते,भाजयुमोचे तालुकाध्यक्ष नाना येल्लेवार वय ४० यांचा राजूरा येथे झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.अपघाताची माहिती कळताच अनेक भाजप कार्यकर्त्यांनी राजु-याकडे धाव घेतली.२दिवसापुर्वी नाना येल्लेवार पक्षाच्या उपक्रमासाठी राजूरा येथे गेले होते.आज त्यांच्या नातेवाईकाकडे कार्यक्रम होता.दरम्यान सम्राट लाॅनकडे बाईकने जात असतांना झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.येल्लेवार हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते पक्षासाठी आपल्या जिवाचे रान करणारे येल्लेवार सर्वसामान्यांच्या कामासाठी धडपडणारे व्यक्तिमत्व होते.येल्लेवार यांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समजताच गोंडपिपरी तालुक्यात शोककळा पसरली.पक्षाच्या नेत्यांनी व मित्रपरिवारांनी राजु-याकडे धाव घेतली.नाना येल्लेवार यांच्या पश्चात त्यांचा मोठा आप्तपरिवार आहे.एका चांगल्या कार्यकर्त्यांच्या अशा अनपेक्षित मृत्यूने गोंडपिपरी तालुक्यात शोक व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्या

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

राजुरातील बातम्या

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*आमदार सुभाष धोटेंनी घेतला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा क्लास : अर्धवट बांधकामे ३० मे पर्यंत पुर्ण करण्याचे दिले निर्देश*

*आमदार सुभाष धोटेंनी घेतला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा क्लास : अर्धवट बांधकामे ३० मे पर्यंत पुर्ण करण्याचे दिले...