Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *कन्हाळगावात राजकीय...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*कन्हाळगावात राजकीय भूकंप*?

*कन्हाळगावात  राजकीय भूकंप*?

*कन्हाळगावात  राजकीय भूकंप*?

 

 

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपणा:-कोरपणा तालुक्यातील कन्हाळगाव येथील कॉग्रेसचे जेष्ठ श्रेष्ठ नेते  दामोदर पाटील मालेकर माजी सरपंच काँग्रेस पक्ष सोडणार असल्याचे हालचाली सुरू झाले आहेत अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय असणारे दामोदर पाटील मालेकर अचानक कॉग्रेसचे जेष्ठ श्रेष्ठ नेते   मालेकर कोणत्या पक्षात प्रवेश करतील हे मात्र अजून निश्चित झाले नसले तरी पक्ष सोडणार असल्याचे मत दामोदर मालेकर यांनी व्यक्त करताना सांगितलं  पक्षश्रेष्ठींच्या कार्यशैलीवर आपण नाराज असल्याचे सांगितले  निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रवेश करणार आहेत हे मात्र निश्चित झालं असलं तरी आपण चांगला निर्णय घेऊ जेणेकरून माझ्या कार्यकर्त्यांना त्या पक्षात न्याय मिळेल अशा पक्षात निश्चितच प्रवेश करणार असल्याचे मत व्यक्त केले अनेक वर्षांपासून एक निष्ठ राहुन पक्षाची धुरा सांभाळली व पक्षाला मोठे योगदान दिले त्या काँग्रेस पक्षाचे आभार मानतो दामोधर पाटील मालेकर माजी सरपंच हे कॉग्रेस पक्षाला सोडून गेले तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठे नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे

ताज्या बातम्या

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

कोरपनातील बातम्या

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...