Home / चंद्रपूर - जिल्हा / बल्लारपूर / *बल्लारपूर पेपर मिल...

चंद्रपूर - जिल्हा    |    बल्लारपूर

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ७५ वर्षापेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या व हजारो लोकांना रोजगार देणाऱ्या बल्लारपूर ग्राफीक पेपर प्रॉडक्ट लिमिटेड यूनिट बल्लारपूर येथे काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षा साधनांचा अभाव दिसून आलेला आहे. कामगारांचे स्वास्थ व सुरक्षा बाबत कंपनी जागृत नसून या ठिकाणी कामगारांना देण्यात येणाऱ्या सुरक्षा साधनांचा मोठ्या प्रमाणात अभाव दिसून आलेला आहे. प्रत्येक कामगारांना आवश्यक सेफ्टी शूज-रिफ्लेक्टर जॅकेट-एअर प्लग इत्यदी दिला जात नसून त्यांना युनिफॉर्म सुद्धा दिल्या जात नाही. त्यामुळे या कारखान्यामध्ये किरकोळ अपघात होणे नेहमीचीच बाब होऊन बसलेली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या निदर्शनास सदर गंभीर बाब लक्षात आणून दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आ. सुभाष धोटे यांनी औद्योगिक कामगार स्वास्थ व सुरक्षा विभागाचे संचालक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई यांचेकडे निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली आहे.निवेदनाद्वारे तत्काळ विशेष तज्ञ अधिकारी नियुक्ती करून या कंपनीचे औद्योगिक स्वास्थ व सुरक्षा तसेच कामगारांना देण्यात येणारे सुरक्षा साधन यांची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

परप्रांतीय कामगारांचे चारित्र्य प्रमाणपत्र पडताळा - मनसेची मागणी 12 December, 2024

परप्रांतीय कामगारांचे चारित्र्य प्रमाणपत्र पडताळा - मनसेची मागणी

वणी :परप्रांतामध्ये गंभीर स्वरूपाची गुन्हे करून वणी आणि परिसरातील कंपन्यांमध्ये हे गुन्हेगार कामगार म्हणून कार्यरत...

मनसेच्या सर्व कार्यकारण्या बरखास्त, राज ठाकरे यांचे आदेश. 12 December, 2024

मनसेच्या सर्व कार्यकारण्या बरखास्त, राज ठाकरे यांचे आदेश.

वणी:वणी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपयश आल्या नंतर संघटनात्मक बांधणी मध्ये मोठा निर्णय घेण्यात...

प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम ! 12 December, 2024

प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम !

चंद्रपूर :दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी नागपूर येथे प्रोएँक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षा घेण्यात...

झरी जामणी तालुका आंबेडकरी  संघटनेकडून परभणी घटनेचा निषेध 12 December, 2024

झरी जामणी तालुका आंबेडकरी संघटनेकडून परभणी घटनेचा निषेध

झरी :परभणी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाची तोडफोड केली . ही घटना अत्यंत...

*प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम* 12 December, 2024

*प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम*

*प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम* ✍️...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* 12 December, 2024

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

बल्लारपूरतील बातम्या

*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी*

*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

बल्लारपुर-: पद संभालते ही थानेदार कि बडी कारवाई

... एक्शन मे है...पुलिस बल्लारपुर : दबंग... थानेदार आसिफ रजा शेख थाना मे पदभार संभालते ही अवैध शराब तश्करो पर बडी...

बल्लारपुर के नए थानेदार… आसिफ रजा ने संभाला पदभार

… बल्लारपुर : वर्ष 2024 आगामी चुनाव को देखते हुए तथा कुछ प्रशासनिक प्रकीया संबंध मे और कालावधी पुर्ण एव॔ बिनती के कारण...