Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्घुस शहरातून संशयास्पद...

चंद्रपूर - जिल्हा

घुग्घुस शहरातून संशयास्पद रित्या इसम बेपत्ता, वीस दिवस होऊन देखील काही थांगपत्ता लागेना ?

घुग्घुस शहरातून संशयास्पद रित्या इसम बेपत्ता, वीस दिवस होऊन देखील काही थांगपत्ता लागेना ?

घुग्घुस : शहरातील बँक ऑफ इंडिया परिसरात राहणारे विष्णू भोलानाथ तिवारी  वय 48 वर्ष उंची सहा फूट रंग सावळा अंगात लाल रंगाचे शर्ट तसेच कतथ्या रंगाचे पॅन्ट व गळ्यात लाल रंगाचा दुपट्टा परिधान केलेले सदर इसम  हे दिनांक 24 में रोजी कामावर जात असल्याचे सांगून घरातून निघाले त्यानंतर ते परतलेच नाही.

त्यानंतर त्यांचा मोबाईल देखील स्विच ऑफ दाखवत असल्याने घाबरलेल्या कुटुंबियाने घुग्घुस पोलीस स्टेशनला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली मात्र त्यांचा काहीच पत्ता लागला नाही

तिवारी कुटुंब हे मूळचे उत्तरप्रदेश येथील असून कामानिमित्त ते घुग्घुस शहरात वास्तव्यास आले त्यांच्या कुटुंबात पत्नी एक मुलगा व मुलगी व म्हातारे आई वडील आहे

त्यांच्या पत्नीने कामाच्या ठिकाणी जाऊन चौकशी केली. मात्र ते कामावर आले नसल्याचे कळाले घरात कुठल्याही प्रकारचा अंतर्गत कलह नसतांना हे इसम अचानकपणे बेपत्ता होतो

हे अत्यंत संशयास्पद प्रकार असून पोलिसांनी या प्रकाराची अत्यंत तातळीने चौकशी करण्याची व सदर इसमाला शोधून काढण्याची मागणी घुग्घुस शहरातून होत आहे

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...

*९ आँगस्ट आदिवासी दिवस म्हणून शासकीय स्तरावर साजरा करा : आमदार सुभाष धोटेंची अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान मागणी*

*९ आँगस्ट आदिवासी दिवस म्हणून शासकीय स्तरावर साजरा करा : आमदार सुभाष धोटेंची अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान मागणी* ✍️दिनेश...