Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / ऊप जिल्हा रूग्णालय...

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे जागतिक अतिसार पंथरवाडा साजरा

ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे जागतिक अतिसार पंथरवाडा साजरा

वरोरा: दिनांक ६ ते २१ या कालावधीत पंथरवाडा साजरा करायचा होता.दिनांक ८ जून २०२४ ला  उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक अतीसार पंधरवडा साजरा करण्यात आला.व्यासपीठार सौ वंदना विनोद अधिसेविका, डॉ प्रतीक दारूंडे , डॉ शेंडे होतें.डाॅ शेंडे वैद्यकीय अधिकारी यांनी प्रास्ताविक केले.डाॅ .दारूंडे वैद्यकीय अधीकारी यांनी अतिसाराचे लक्षणं,कारण यांची माहिती दिली.वंदना बरडे अधीसेवीका यांनी उपाययोजना व प्रतिबंधात्मक उपाय सांगीतले.खानपान व जिवन शैली विषयी मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन श्री जुलमे यांनी केले व आभारप्रदर्शन व्रुशाली दहेकर अप यांनी केले.कार्यक्रमासाठी वंदना बरडे लक्ष्मीकांत ताले,कुंदा मडावी,जुल्मे यांनि मेहनत घेतली.कार्यक्रमाचा रुग्ण व नातेवाईक यांनि फायदा घेतला.सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सोबतच वंदना बरडे यांनी ओ.आर.एस.पावडरचे व माहिती पत्रकाचे वाटप करुन त्याचे महत्त्व समजावून सांगितले.त्याचा प्रचार व प्रसार करण्याचें आवाहन केले.

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

वरोरातील बातम्या

*मारेगाव येथील लेकीची सासरवाडीत 9 महिन्याच्या बाळाला विष पाजत घेतला गळफास* *वरोरा तालुक्यातील शेगाव येथील घटना*

*मारेगाव येथील लेकीची सासरवाडीत 9 महिन्याच्या बाळाला विष पाजत घेतला गळफास* वरोरा तालुक्यातील शेगाव येथील घटना ✍️दिनेश...

*दुष्काळग्रस्त गावकऱ्यांना रामचंद्र सालेकर यांनी दिली जलसंजीवनी*

*दुष्काळग्रस्त गावकऱ्यांना रामचंद्र सालेकर यांनी दिली जलसंजीवनी* ✍️राजू गोरे शिरपूर वरोरा:-वरोरा तालुक्यातील...

उप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे नेत्रदान दिवस व रक्तदान दिवस उत्साहात साजरा

वरोरा: दिनांक १४ जून २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक नेत्रदान दिवस व रक्तदान दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात...