Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / पीक विमा कंपनी कडे ७२...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

पीक विमा कंपनी कडे ७२ तासात नोंद करणं गरजेचं..! 

पीक विमा कंपनी कडे ७२ तासात नोंद करणं गरजेचं..! 
ads images

ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगांव चे अध्यक्ष जानरावभाऊ गिरी यांचे शेतकऱ्यांना आवाहन..!

राळेगांव (तालुका प्रतिनिधी ): सन्माननीय सभासद ग्राम विविध कार्यकारी संस्था राळेगाव, यांना नम्र पणे सुचित करण्यात येते की ज्या कर्जदार शेतकरी सभासद वर्गाने राळेगाव ग्रा वि का मार्फत प्रधानमंत्री पीक विमा काढलेला आहे. ज्या शेकऱ्यांच्या पिकांचं सततच्या पावसानं तसेच दिनांक 01/10/2021 शुक्रवार रोजी ढग फुटी सदृष्य पाऊस झाल्याने राळेगाव खंड 1, राळेगाव खंड 2 मध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याने ग्रा वी का सोसायटी ने कर्जदार शेतकऱ्यांचा जो पीक विमा उतरवला आहे.  त्याची यादी प्रकाशित करण्यात येत आहे, संबंधित पीक विमा हा इफको टोकियो कंपनी कडे उतरविला आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे नुकसान झाले असल्यास स्वतः याची माहिती ऑनलाइन तक्रार पीक विमा कंपनी कडे नुकसान झाल्याच्या 72 तासात नोंदणी करायची आहे तरी या सुचने सोबत शेतकऱ्यांच्या नावाची यादी तसेच यादी मधील अप्लिकेशन नंबर प्रसिद्ध केला असून त्यांच्या पीक निहाय पीक विमा उतरवल्याची यादी प्रसिद्ध करत आहो, तरी सर्व कर्जदार शेतकरी बंधूंनी याची नोंद घ्यावी,असे आवाहन अध्यक्ष जानरावभाऊ गिरी,उपाध्यक्ष तसेच सर्व संचालक  ग्रा.वी.का. सोसायटी राळेगाव ता. राळेगाव जिल्हा यवतमाळ यांनी शेतकऱ्यांना केले आहे. 

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...