Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वणी शिवसेना शहर प्रमुख यांनी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वणी शिवसेना शहर प्रमुख यांनी केली वॉर्ड क्र 1 मध्ये निर्जंतुकीकरण .... 

वणी शिवसेना शहर प्रमुख यांनी केली वॉर्ड क्र 1 मध्ये निर्जंतुकीकरण .... 
ads images

कोरोना काळात स्थानिक प्रशासन कोमात...

वणी: सद्या वणी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने  आता शिवसेनेच्या पुढाकाराने वणी शहर प्रमुख,राजू तुराणकर यांनी शहरात स्वच्छता अभियान राबविने, सॅनिटायझर निर्जंतुकीकरण फवारणी असे उपक्रम सुरू करण्यात आले असुन निर्जंतुकीकरण,  मशिनद्वारे शहरात  फवारणी  उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसर, पोलीस स्टेशन परिसर ,ट्रामा केअर कोविड ,ग्रामीण रुग्णालय परिसर ,पोस्ट कॉलनी, जिल्हा परिषद कॉलनी, गुरुवर्य कॉलनी, मनीष नगर , वॉर्ड क्र 1 या ठिकाणी आज फवारणी करण्यात आली आहे. या उपक्रमात आयडॉल पेस्ट कंट्रोल विभाग प्रमुख मंगल भोंगळे शाखा प्रमुख जनार्दन थेटे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.
या कोरोना काळात शिवसेनेने पुढाकार घेतल्याने नागरीकांत समाधान व्यक्त होत आहे.  स्थानिक प्रशासन पूर्ण कोमात असून या महामारीत सत्ताधारी व लोकप्रतिनिधी घरी आराम करत आहे यात तिळमात्र शंका नाही. स्वतःला पुढारी म्हणणारे, वेगवेगळ्या  पदाधिकारी यांना शुभेच्छा देणारे, विविध पक्षाचे पुढारी सर्व कुठे गेले, याचा प्रश्न जनतेला पडला आहे ? हा खूप कठीण प्रसंग असून कोणत्याच सामाजिक संघटना जनतेच्या मदतीला येत नाही आहे. अनेकांचे उदरनिर्वाह बंद असल्याने उपासमारी होत आहे.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या