Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / सेस फंडातून बचत गटाला...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

सेस फंडातून बचत गटाला कॅटरिंगचे साहित्य वाटप..

सेस फंडातून बचत गटाला कॅटरिंगचे साहित्य वाटप..
ads images

वणी: जिल्हा परिषद समाज कल्याण अंतर्गत सेस फंडातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित जि. प. सदस्य संघदीप भगत यांनी राजूर - चिखलगाव गणाततील महिला बचत गटला कॅटरिंग व भजन मंडळाला भजनाचे साहित्य आणि लाऊडस्पीकर साहित्याचे वाटप करण्यात आले. 

जिल्हा परिषद समाज कल्याण २०% सामूहिक सेस फंडातून विविध साहित्याचे वाटत करण्यात येत असतात. यात श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ यांना लाडस्पीकर व भजन साहित्य वाटप करण्यात येत असतात परंतु यावर्षी एक नवीन उपक्रम म्हणून जि.प. सदस्य संघदीप भगत यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जातीजमाती व विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातील महिला बचत गटांना उधोग करण्यासाठी व त्यांना आर्थिक निर्भर होण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून जवळ पास एक हजार नागरिकांचे जेवण बनविता येईल असे कॅटरिंग चे साहित्य वाटप करण्यात आले यात सावित्रीबाई फुले महिला बचत गट राजूर व सावित्रीबाई फुले महिला बचत गट पळसोनी येथील प्रत्येकी एक महिला बचत यांना कॅटरिंगचे साहित्य ता. ३ जून रोजी वाटप करण्यात आले असून यात श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ चिखलगाव,श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ मजरा, शाहिद बिरसां मुंडा भजन मंडळ विरकुंड, वारकरी भजन मंडळ मूर्धोनी यांना भजन साहित्य तर विठ्ठल रुमाई भजन मंडळ पळसोनी, श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ सोमनाळा यांना लाऊडस्पीकर साहित्य जि. प. सदस्य संघदीप भगत यांच्या हस्ते वाटत करण्यात आले.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या