Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / माथोलीचे उपसरपंच ऍड.आशिष...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

माथोलीचे उपसरपंच ऍड.आशिष मडावी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धान्यकिट वाटप

माथोलीचे उपसरपंच ऍड.आशिष मडावी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धान्यकिट वाटप
ads images

माथोलीचे उपसरपंच ऍड.आशिष मडावी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धान्यकिट वाटप

वणी:  माथोली ग्रामपंचायतचे उपसरपंच ऍड. आशिष मडावी नेहमी सामाजिक उपक्रमसाठी ओळखले जातात. त्यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून माथोली गावातील गरजू व्यक्तीना धान्यकिटचे वाटप करण्यात आले.कोरोनाच्या काळात त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोणताही उडाव खर्च न करता. त्याच पैसाच्या बदल्यात केलेले हे कार्य उल्लेखनीय आहे. या उपक्रमाला उपस्थिती म्हणून सरपंच. ज्योती माथनकर. ग्रा. पं. सदस्य ऍड. प्रतीक्षा देऊळकर. ग्रा. पं. सदस्य कुणाल डोये.सुमित ढवस. अंकित निकुरे.हर्षल सातपुते इत्यादी सहकारी उपस्थित होते

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

वणीतील बातम्या