Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / विरकोळ भाजी विक्रेत्यांच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

विरकोळ भाजी विक्रेत्यांच्या हातगाड्या व भाजी फेकून न. प. ने दाखविले अमाणुशकीचे दर्शन

विरकोळ भाजी विक्रेत्यांच्या हातगाड्या व भाजी फेकून न. प. ने दाखविले अमाणुशकीचे दर्शन
ads images

गोरगरीबांचे नुकसान करणाऱ्यांवर सक्त कारवाई करा, वंचित बहुजन आघाडीची मागणी

वणी : येथील नगर परिषदेने हातगाडीवर विरकोळ भाजी विक्रेत्यांच्या हातगाड्या व भाजीपाल्याची नासधूस करीत हातगाड्या पालथ्या करून गोरगरिबांवर कारवाईचा फार्स आवडत आपले अमानुष दर्शन दाखविल्याने संपूर्ण वणीत प्रचंड रोष व्यक्त करून दोषींवर कारवाईची मागणी केल्या जात आहे. या बाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यवतमाळ व उपविभागीय अधिकारी वणी यांच्या इमेल वर निवेदन पाठविण्यात आले आहे
कोरोनाच्या काळात अनेकांवर उपासमारीची वेळ निर्माण झाली असून अनेकांचे व्यवसाय बुडाले आहे. मागील एकवर्षा पासून सततची टाळे बंदी व संचार बंदीमुळे अनेकांवर बेरोजगारीने जखळले आहे. यात आवळे कुटुंब जगवावे तर कसे जगवावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकार कडून सक्त टाळे बंदीचे आदेश निघतात परंतु घरात कुटुंब चालवणार्यांनी त्यांचे कुटुंब घरात बसून कसे चालवावे याचे कोणतेच नियोजन केल्या जात नाही तसेच लाईट बिल, पाणी कर घर कर , घर भाडे, गाळे भाडे, कामगारांचे वेतन, आजारावरील उपचार यावर मात्र काहीच मदत सरकार कडून दिल्या जात नाही. घरात बसले तर उपवासी आणि बाहेर निघाले तर सरकारच्या नियमांचे बळी मात्र सामान्य जनतेचा जात आहे. अनेकांचे रोजगार व जगण्याचा मार्ग बंद झाल्याने अनेक बेरोजगार युवकांनी किरकोळ फळ व भाजी विकून आपल्या कुटुंबाचा उधर निर्वाह कसाबसा करीत असून अश्यातच प्रसासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तर माणुसकीची हद्दपार केली आहे.

कारवाईचा फास केवळ सामान्य जनतेवर दाखविल्या जात आहे. किरकोळ फळ व भाजी विक्रेत्यांवर बळजबरीने कारवाई केल्या जात आहे. सकळी ७ ते ११ पर्यंत फळ व भाजी विकायची अनूमती आहे ११ वाजल्या नंतर घराकडे हात गाडीवर भाजी नेत असतांना अचानक त्यांना अडवून त्यांचे वजन काटे जप्त केल्या जात आहे व त्यांच्या हातगाडीवरील भाजीची नासधूस करून त्यांची हात गाडी भर रस्तात पालथी करीत आहे. कुटुंबाच्या उधरनिर्वासाठी हातजोडी करून उधारवाडी ने व्यपार्यांकडून भाजी घेऊन विकत असलेल्या गोरगरिबांवर नगर परिषद , व संबंधित कर्मचारी मात्र त्यांचे आर्थिक नुकसान करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करीत आहे. शासन एकी कडे दारूच्या दुकांनाना पोलीस सौरक्षण देत आहे तर दुसरीकडे किरकोळ व्यवसायिकांवर अमाणुशकीची कारवाई केल्या जात आहे. माणुसकीची भान हरवलेल्या अश्या निर्दयी नगर परिषदेच्या अधिकार्यवर व कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी वणी यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, मिलिंद पाटील , दिलीप भोयर, ऍड. विप्लोव तेलतुंबडे, किशोर मुन, भारत कुमरे, कपिल मेश्राम, सतीश गेडाम, अमोल लोखंडे, जिया अहेमद, उल्हास पेटकर, प्रशिल तांमगडगे,कुणाल मोडक .अवि सातपुते नरेन्द्र लोनारे शंकर रामटेके राहुल गेडाम गोविंदा दुर्गे नासिर शेख विशाल कांबडे यांच्या सह तमाम वंचितच्या कार्यकर्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...