Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / गरज तेथे अन्नदान ! दग्रेड...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

गरज तेथे अन्नदान ! दग्रेड पीपल्स ग्रुपचे योगदान..

गरज तेथे अन्नदान ! दग्रेड  पीपल्स ग्रुपचे योगदान..
ads images

वणी (प्रतिनिधी ): गरज लक्षात घेऊन अन्नदान कार्यक्रम संपन्न करण्यात आला, हा कार्यक्रम तथागत गौतम बुद्ध जयंतीचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हया वेळी लालगुडा सरपंच धर्मपाल चालखुरे व सदस्य गन याची उपस्थिती होती, या वेळी द ग्रेट पीपल्स ग्रुपचे अध्यक्ष दत्ता बोबडे, उपाध्यक्ष दिनेश रायपुरे, सचिव राहुल वनकर यांनी क्रांती सूर्य, ज्ञान सूर्य विश्व रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा सरपंच याच्या वतीने टोल नाक्याला भेट देण्यात आली व तसेच पार्सल भोजनदान द ग्रेट पीपल्स ग्रुपच्या वतीने, वणी टोल नाका करंजी, वणी, चंद्रपुर अंतर्गत येत असलेल्या कर्मचारी व भटकंती करणाऱ्या भुकेने व्याकुळ झालेल्याचा शोध घेऊन अन्नदान करण्यात आले होते. या वेळी सरपंच धर्मपाल चालखुरे यांनी तथागतावर विचार व्यक्त करताना सुखी जीवन जगण्यासाठी गौतमाचा मार्ग अंगिकारला तर जीवन आनंदी होते, त्याचा मार्ग हा सत्याची दिशा देणारा असून विज्ञानाची कास धरणारा आहे. असे विचार व्यक्त केले.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या