Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / द ग्रेट पीपल्स ग्रुपच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

द ग्रेट पीपल्स ग्रुपच्या वतीनेपाळीव श्वानांना रॅबिज लसचे डोस..

द ग्रेट पीपल्स ग्रुपच्या वतीनेपाळीव श्वानांना रॅबिज लसचे डोस..
ads images

वणी (प्रतिनिधी ): वणी शहरात पाळीव कुत्र्यांची संख्या अलीकडे वाढली असून, पाळीव कुत्र्यांचे रेबीज या रोगापासून संरक्षण करण्यासाठी "बौध्द पौर्णिमा" दिनानिमित्त मोफत रेबीज रोगप्रतीबंधक लस दिल्या गेली आहे. द ग्रेट पीपल्स ग्रुप यवतमाळ यांच्या तर्फे घरो घरी जाऊन पाळीव कुत्र्यांचे रेबीज लस देण्यात आले या रोगापासून संरक्षण करण्यासाठी वणी शहरात भीम नगर, अशोक सम्राट नगर, दामले नगर, दामले लेआऊट, लाठीपेट्रोल पंप वणी, लालगुडा व इतर ठिकाणी जाऊन पशुअधिकारी  विश्वनाथ जगाडे(वणी ) यांच्या वतीने  लस देण्यात आली या वेळी द ग्रेट पीपल्स ग्रुपचे उपाध्यक्ष दिनेश रायपुरेयाची उपस्थिती होती. यावेळी  रेबीज (पिसाळणे) हा एक भयंकर रोग असून, पिसाळलेल्या कुत्र्यांपासून मानव व इतर पशूंना हा रोगसंक्रमित  होतो. त्यामुळे जगात किती तरी लोक मृत्युमुखी पडतात. भारतात दरवर्षी हजारांच्यावर लोकांचा मृत्यू होत असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आहे.

जगाच्या तुलनेत भारतातील मृत्यूचे हे प्रमाण वाढत आहे. या रोगाचा प्रसार होऊन नये म्हणून कुत्र्यांना रेबीज रोग प्रतिबंधक लस देणे अनिवार्य आहे. २६ मे २०२१ रोजी. सायंकाळी ५.३० वाजता.ह्या वर नियंत्रण करण्यासाठीकोरोना काळात  सर्व मानव आरोग्यचे जतन करण्यात व्यस्त असताना जनावरांना जीवन जगण्याचा अधिकार असून ते विचार तथागताचे असून तो वारसा समोर तेव्हत राहण्यासाठी हा कार्यक्रम बौध्द पौर्णिमा दिनानिमित्त मोफत रेबीज रोग-प्रतिबंधक लस दिल्या गेली.हे कार्य  द ग्रेट पीपल्स ग्रुप तर्फे वणी येथी पाळीव कृत्र्यावर ही प्रक्रिया करून सजीव जीव असणाऱ्या श्वानांना एक मायचा हात देण्याचे मोलाचे काम  द ग्रेट पीपल्स ग्रुप ने केल्याने शहरातून कैवतूक केल्या जात आहे.

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

वणीतील बातम्या