वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
Reg No. MH-36-0010493
राळेगाव (तालुका प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्य प्रत्येक शेतकरी खातेदाराला त्याचा सातबारा डिजिटल स्वाक्षरी ने मिळणार असून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्तया या मोहिमेची सुरुवात झाली आहे प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा डिजिटल सातबारा घरी उपलब्ध होणार आहे महसूल विभागावर ही जबाबदारी असून महसूल कर्मचारी प्रत्येक शेतकऱ्याला डिजिटल स्वाक्षरी चा सातबारा शेतकऱ्यांच्या घरी पोहोचणार आहे त्यात त्रुटी आढळल्यास शेतकऱ्यांचा अभिप्राय मागविण्यात येणार आहे यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या सातबारावरील काही त्रुटी असल्यास दुरुस्ती करणार आहे याची सुरुवात राळेगाव येथे निवासी नायब तहसीलदार दिलीप बदकी यांच्या मार्गदर्शनात झाली असून शेतकऱ्यांना डिजिटल स्वाक्षरी चा भुमी अभिलेख देण्यात आला यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या सातबाराचे अवलोकन केले याप्रसंगी मंडळ अधिकारी विश्वास वाघ. तलाठी मोहन सरतापे. सौरभ तुमस्कर यांची उपस्थिती होती.
संगणकीकृत डिजिटल भुमिअभिलेख यामुळे शेतकऱ्यांना डिजिटल स्वाक्षरी चा सातबारा मिळेल त्यातील त्रुटीदुरुस्त करण्याच्या संधी मिळणार आहे शासनाचे ही मोहीम शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे : दिलीप बदकी निवासी नायब तहसीलदार
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...
: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...
वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...
वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....
वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...