Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / शेतकरी, शेतमजूरानों...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

शेतकरी, शेतमजूरानों आणि तरुण युवकांनो स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनात सहभागी व्हा- ॲड मा.वामनराव चटप

शेतकरी, शेतमजूरानों आणि तरुण युवकांनो स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनात सहभागी व्हा- ॲड मा.वामनराव चटप
ads images

राळेगाव (तालुका प्रतिनिधी): विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ आणि तालुका पदाधिकारी कार्यकर्ता शेतकरी, युवा, तरुणांची कार्यकर्ता बैठकीचे आयोजन मा.कृष्णराव भोंगाडे जिल्हा अध्यक्ष यांनी आयोजन केले होते या कार्यकर्ता बैठक कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.ॲड.वामनराव चटप (माजी आमदार) आणि मा.रंजणाताई मामर्डे अध्यक्ष महिला आघाडी विदर्भ राज्य आंदोलन समिती ह्या उपस्थित होत्या 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.मधुसुदनजी कोवे गुरुजी जिल्हा उपाध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ यांनी केले असता मुख्य विषय १) स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी तरुणांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले २) अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीसाठी शासनाने सरसकट एकरी २५ हजार आर्थिक मदत करावी ३) कोरोणा काळातील विजबिल माफ करण्यात आले पाहिजेत.४) शासनाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी शेतीसाठी मोफत विज दिली पाहिजे.

कार्यकर्ता बैठकीत मा.ॲड.वामनराव चटप साहेबांनी मार्गदर्शन करताना यवतमाळ जिल्ह्यातील तमाम शेतकरी शेतमजूर तरुण युवक आणि महिलांनी विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.नवनियुक्त तालुका अध्यक्ष मा.रमेशभाऊ मोते, युवा अध्यक्ष समिरभाऊ शिंदे युवा तालुका संपर्क प्रमुख पवार ,तिखे, शेळके, यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे

कार्यकर्ता बैठकीत कळंब, राळेगाव, बाभुळगाव, यवतमाळ येथील पदाधिकारी आणि विदर्भवादी कार्यकर्ते सहभागी झाले होते मा.कृष्णाभाऊ भोंगाडे जिल्हा अध्यक्ष मा.मधुसुदनजी कोवे गुरुजी जिल्हा उपाध्यक्ष मा.राजेंद्रभाऊ झोटींग जिल्हा उपाध्यक्ष मा इंदरचंद्रबाबु बैद्य खैरी मा.नानाजी खांदवे बाभुळगाव मा.मनोजभाई चमेडीया यवतमाळ मा.दिक्षाताई नगराळे राळेगाव नितीनजी ठाकरे भास्करराव महाजन कळंब बहुसंख्येने शेतकरी, युवा, विदर्भवादी कार्यकर्ते सहभागी झाले होते

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...