Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / कार्यसम्राट आमदार समिरभाऊ...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

कार्यसम्राट आमदार समिरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते विकासकामांच्या लोकार्पणाचा तसेच भूमिपूजनाचा धडाका

कार्यसम्राट आमदार समिरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते विकासकामांच्या लोकार्पणाचा तसेच भूमिपूजनाचा धडाका
ads images

कार्यसम्राट आमदार समिरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते विकासकामांच्या लोकार्पणाचा तसेच भूमिपूजनाचा धडाका

प्रविण गायकवाड (राळेगाव प्रतिनिधी):   हिंगणघाट-समुद्रपुर विधानसभा क्षेत्रातील कांढळी सर्कल  तसेच वाशी (कोरा) सर्कल अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच  लोकार्पण सोहळा संपन्न झाला. समुद्रपुर तालुक्यातील वासी येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या ग्रामपंचायत भवनाचे भूमिपूजन आमदार समिरभाऊ यांचे प्रमुख उपस्थितित संपन्न झाले.

जवळच असलेल्या खापरी येथिल गावकऱ्यांची एसटी  प्रवासी निवाऱ्याची मागणी आज पूर्ण झाली असून प्रवासी निवाऱ्याचे लोकार्पण आमदार समिरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते करण्यात आले. आज दि.१० रोजी उसेगाव येथिल ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण करण्यात आले असून येथील गावकऱ्यांनी नवीन सुशोभित वास्तु निर्मितीबद्दल विधानसभा क्षेत्राचे आमदार समिरभाऊ कुणावार यांचे आभार व्यक्त केले.

सिल्ली येथे नवनिर्मित ग्रामपंचायत भवनाचेसुद्धा लोकार्पण करण्यात आले असून सदर वास्तु निर्मितीमुळे गावकऱ्यांनी आमदार महोदयांचे आभार मानले. खंडाळा येथील विकास  कामांचे लोकार्पण व भूमिपूजन ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण, सभामंडप भूमिपूजन व रस्ता लोकार्पणसुद्धा आज दि.१० रोजी पार पडले. यासोबतच उमरा येथे ग्रामपंचायत भवन लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

कांढळी येथिल गावकऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे  येथील नालीचे भूमीपूजन  मा. कार्यसम्राट आमदार  समिरभाऊ कुणावार यांचे शुभ हस्ते व प्रमुख उपस्थिती श्री. किशोरभाऊ दीघे भाजपा महासचिव,  जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती सौ. मृणालताई माटे ,सौ. सुरेखाताई टिपले सभापती ,श्री.योगेश फुसे उपसभापती प.स.समूद्र्पूर , जिल्हा परिषद सदस्य मा. रोशन भाऊ चौके , सौ. जयश्रीताई दांडेकर पं.स. सदस्या, माजी पंचायत समिती सभापती सौ. पुष्पांजलीताई किशोर नेवल, श्री. संजयभाऊ डेहणे भाजपा तालुका अध्यक्ष सौ. बेबीबाई ठाकरे सरपंच खंडाळा  श्री. बलराम राऊत सरपंच कांनकाटी विनोद भोयर सरपंच धामणगांव किशोर कुडमते सरपंच श्री. उमेश चौधरी सरपंच उमरा  निरगुडी श्री. विनोद हिंगे उपसरपंच, श्री. कैलास टिपले, श्री किशोर नेवल, मनोज बारस्कर, सरपांच प्रवीण पंचवटी , हेमंत राऊत, उपसरपंच  हरिभाऊ ढगे, विजय भाऊ क्षिरसागर , बालू भाऊ इंगोले , श्री. हरिदास राऊत, बाबाराव राऊत श्री. गोपाळ वंगळ  बाळू इंगोले गजानन टोगं  संदीप फुसे सौ. ताराबाई इंगोले सतीश माटे प्रवीण अन्ड्र्स्क्र प्रभाकर धापूलकर , महेंद्र धापूलकर,पुंडलिक खडसे  या मान्यवर व गावकरी   यांच्या उपस्थितीत लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...