Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / १ आक्टोंबर ला बाभुळगाव...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

१ आक्टोंबर ला बाभुळगाव येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती ची कार्यकर्ता बैठक - जिल्हा अध्यक्ष कृष्णा भोंगाडे.

१ आक्टोंबर ला बाभुळगाव येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती ची  कार्यकर्ता बैठक - जिल्हा अध्यक्ष कृष्णा भोंगाडे.
ads images

प्रविण गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव विदर्भ राज्य आंदोलन समिती बाभुळगाव येथे कार्यकर्ता बैठकीचे आयोजन केले आहे कार्यक्रमाचे आयोजन मा.ॲड.वामनराव चटप माजी आमदार विदर्भवादी नेते आणि मा रंजना ताई मामर्डे महिला अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यांच्या उपस्थितीत होत आहे.

कार्यकर्ता बैठकीचे आयोजन मा.समिर शिंदे युवा नेतृत्व बाभुळगाव यांच्या पुढाकाराने सर्व तरुण युवक, शेतकरी शेतमजूर, विदर्भ राज्य आंदोलन समिती चे जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

कार्यकर्ता बैठकीत १) स्वंतत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी चळवळ तिव्र करण्यासाठी मार्गदर्शन २) अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात झालेलं नुकसान झाले यासाठी मार्गदर्शन होणार आहे ३) बाभुळगाव कार्यकारिणी बाबत चर्चा करण्यासाठी कार्यकर्ता बैठकीचे आयोजन केले आहे.

या बैठकीला जिल्ह्यातील सर्व विदर्भवादी नेतृत्व शेतकरी, युवा आघाडी, महिला, यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मा.कृष्णा भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ मा.मधुसुदन कोवे गुरुजी अशोकराव कपिले अरुण जोग ॲड.अजय चमेडीया शहर अध्यक्ष यवतमाळ अशोकराव कारमोरे राजेंद्र झोटींग मनोजभाई चमेडीया इंदरचंद बैद्य जयंतराव बापट आणि सर्व पदाधिकारी व विदर्भवादी  नेतृत्वाने सहभागी व्हावे.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...