Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / बाळासाहेब खैरे यांच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

बाळासाहेब खैरे यांच्या वाढदिवसा निमित्त दिनदर्शिका चे मा.आमदार श्री संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न..

बाळासाहेब खैरे यांच्या वाढदिवसा निमित्त दिनदर्शिका चे मा.आमदार श्री संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न..
ads images
बाळासाहेब खैरे यांच्या वाढदिवसा निमित्त दिनदर्शिका चे मा.आमदार श्री संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न..

वणी: विदर्भ बहुजन साहित्य संघ विदर्भ प्रदेश च्या वतीने संस्थापक बाळासाहेब खैरे यांच्या वाढदिवसा निमित्त मराठी नववर्ष 2021 चे कॅलेंडरचे प्रकाशन आज दिनांक 30 मे रोजी पार पडले ! सदर दिनदर्शिकेचे प्रकाशन हे वणी चे लोकप्रिय आमदार मा.श्री संजीव रेड्डी बोदकुरवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले ! सदर प्रकाशन प्रसंगी विदर्भ बहुजन साहित्य संघ विदर्भ प्रदेशचे संस्थापक सरचिटणीस बाळासाहेब खैरे, केंद्रीय कार्यकारणी चे उपाध्यक्ष डॉक्टर आतिक सय्यद, वणी तालुका कार्यकारिणीचे श्री राजू पारोधी, वणी शहर कार्यकारिणीचे सदस्य श्री प्रभाकर आवारी इत्यादी प्रमुख पदाधिकारी हजर होते ! सदर कॅलेंडर करिता पुढील प्रमाणे मान्यवराचे फोटो शुभेच्छा प्राप्त झाल्या ! सर्वस्वी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, संजय पिंपळशेंडे सभापती प. स. संजय देरकर उपाध्यक्ष य.जी.म.बँक, सुनील कातकडे अध्यक्ष इंदिरा स.सु. गी. डॉक्टर महेंद्र लोढा, किरण दिकुंडवारं, विजय पीदुरकर जि प सदस्य, प्रफुल खिवंसरा, जयसिंग गोहोकार माजी सभापती प.स, पि.के टोंगे माजी नगराध्यक्ष, लोकमत पत्रकार संजय भगत महागाव यांचे सहकार्य लाभले ! त्याशिवाय साहित्य संघाचे अध्यक्ष डॉक्टर रमेश सपाट, डॉक्टर आतिक सय्यद, दिलीप बनकर, विनोद ढुमणे, मुंबई अध्यक्ष त्र्यंबक घोंगे, मुंबई सचिव सुनील गमरे, यांचे सुद्धा आर्थिक सहकार्य लाभले ! याशिवाय विशेष शुभेच्छा पुढील प्रमाणे मिळाल्या ! प्राध्यापक राजेश झिलपिलंवारं , संजय कोडगिरवार, अक्षय बोथरा सिद्धिविनायक मंगल कार्यालय आणि शांतीलाल जैन शिंदोला हे होत ! सदर दिनदर्शिकेचे प्रकाशन आज दिनांक 30 मे रोजी सकाळी 11.00 झाले ! 
ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

वणीतील बातम्या