वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
Reg No. MH-36-0010493
राळेगाव (तालुका प्रतिनिधी ):महाराष्ट्र ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक संघर्ष समिती तालुका राळेगाव जि.यवतमाळ यांचे शासकीय सेवेत ग्राम रोजगार सेवकांना समाविष्ट करणे या प्रमुख व एकमेव मागणीसाठी आज महात्मा गांधी जयंतीनिमित्त दिनांक ०२/१०/२०२१ रोजी एकदिवसीय लक्षणिक उपोषण सुरू आहे. यावेळी प्रभुदास बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली व रोजगार सेवक संघटनेचे अध्यक्ष मयुरजी जुमळे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू आहे तसेच उपाध्यक्ष प्रितमजी इंगोले,निलेशजी भगत,प्रविणजी खेवले,विवेकजी उंडे,नितेशजी तिवाडे,व तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सेवक उपस्थित आहे.
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...
: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...
वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...
वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....
वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...