वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
Reg No. MH-36-0010493
राळेगाव (प्रतिनिधी): राळेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम गृहात भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटना नई दिल्ली, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वरजी गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. मोठ्या प्रमाणात असणाऱ्या ओबीसी समाजावर केंद्र आणि राज्य सरकार कशाप्रकारे दुजाभाव करतो आहे. केंद्र सरकारची ओबीसी जनगणना करायची मानसिकता का नाही ? कशाप्रकारे ओबीसी ची मुलं शासकीय नोकरीपासून वंचित राहत आहे. यासह अनेक विषयावर सविस्तर चर्चा झाली, यावेळी राळेगाव तालुका ओबीसी जनमोर्चा ची कार्यकारणी डॉ. ज्ञानेश्वरजी गोरे यांच्या अध्यक्षतेत करण्यात आली. त्यात तालुका अध्यक्षपदी राजुभाऊ रोहणकर तर उपाध्यक्षपदी जानरावभाऊ गिरी, बाळूभाऊ धुमाळ सचिवपदी विवेकभाऊ गवळी, सह सचिवपदी राजूभाऊ नागतुरे, जिल्हा उपाध्यक्ष पदी तातेश्वरजी पिसे सर तर सदस्य पदी राजूभाऊ भाजपाले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी संघटनेचे विलासराव काळे, ज्ञानेश्वरजी रायमल, प्रमोदजी राऊत, भानुदासजी केळझरकर, अशोकराव मोहुरले, तातेश्वरजी पिसे, किशोरजी थोटे, जानरावभाऊ गिरी, राजूभाऊ रोहनकर प्रदीपभाऊ ठूणे, विवेकभाऊ गवळी, बाळूभाऊ धुमाळ, अमोलजी काळे, संजयजी इंगोले, भूपेंद्रजी मांडवकर, राजुजी नागतुरे निखीलजी भाजपाले, राजूजी भाजपाले, निखिलजी राऊत, विनोदराव अलबनकर, प्रकाशजी खुडसंगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलासराव काळे यांनी केले तर आभार विवेकभाऊ गवळी यांनी मानले.
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...
: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...
वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...
वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....
वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...