Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / लालगुडा येथे DJ च्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

लालगुडा येथे DJ च्या तालावर रिसेप्शन सोहळा

लालगुडा येथे DJ च्या तालावर रिसेप्शन सोहळा
ads images

पोलीस पाटील,सरपंच कोमात ?

वणी:   वणी शहरा लगत लालगुडा येथे 21 मे 2021 च्या रात्री dj वाजला जोमात व पोलीस पाटील, सरपंच हे किती बेजवाबदार आहे. हे स्पष्ट दिसत आहे.       सरकार म्हणते गर्दी नको, लग्न 25 लोकांमध्ये करा, तसे आदेश सुद्धा काढण्यात आले. मात्र नागरिक त्या नियमांची पायमल्ली कशी करतात याचे जिवंत उदाहरण लालगुडा येथे दिसले आहे.    जिल्हाधिकारी यांचे आदेश असताना लालगुडा येथे अहिल्याबाई होळकर सभागृहा जवळ असलेल्या घरी लग्नाचे रिसेप्शन देण्यात आले होते. तेथे DJ सुध्दा लावण्यात आला होता. सरकारचे स्पष्ट आदेश असतांना यांनी dj च्या तालावर थिरकले. मात्र तेथील पोलीस पाटील व सरपंच किती बेजवाबदर आहे, अस म्हणायला हरकत नाही. भव्य कार्यक्रम कसा संपन्न झाला. पोलीस पाटील यांनी पोलिसांना सूचना का दिली नाही तसेच गावचे सरपंच यांनी सुद्धा जवाबदार नागरिक म्हणून भूमिका घेतली का नाही असा प्रश्न उपस्थित होतो? लालगुडा येथे जर कोरोना वाढला , त्यात मृत्यू संख्या वाढली तर याला जवाबदार कोण राहणार? पोलीस पाटील व सरपंच गावातच राहत असताना त्यांच्या कानावर DJ चा आवाज कसा आला नाही तसेच लग्नाची परवानगी असताना रिसेप्शन ची परवानगी कशी देण्यात आली, हे विशेष आहे ?

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या