Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / अवैध दारूविक्रीचा तिळा,...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

अवैध दारूविक्रीचा तिळा, मुलीच्या छळखानीत रूपांतरित झाला लढा !

अवैध दारूविक्रीचा तिळा, मुलीच्या छळखानीत रूपांतरित झाला लढा !
ads images

8 मे 2019 च्या पुनरावृत्तीच्या वाटचालीने पुन्हा गावात दशहत !

दत्ता यरगुडे (कुरई प्रतिनिधी): शिरपूर पोलीस स्टेशनं अंतर्गत येत असलेल्या कुरई येतील 8 मे 2019 च्या महिला दिनी झालेल्या घटनेची पुनरावृत्तीची चाहूल झालेल्या घटनेने समोर येत असून कुरई गावात दशहत र्माण होत असल्याचे समोर येत आहे.या मुळे पोलीस याच्या कर्तव्या प्रति व कोरोना प्रोटोकॉलच्या नियमाचे तीन तेरा वाजत असून या घटनेला खतपाणी कोणाचे हा प्रश्न गावकऱ्याकडून विचारल्या जात आहे.

सविस्तर वृत असे की दि 22मेच्या रात्रौ 8-00वाजे दरम्यान देवराव धारबा चव्हाण(45) व त्याचा मोठा भाऊ रामदास धारबा(48) चव्हाण दोघेही राहणार कुरई याचा अवैध दारूविक्री वरून शाब्दिक वादझाला असता तो दि 23 मे च्या दुपारी 2-00वाजे दरम्यान गावातील मुख्यमार्गावर दोन गटातील 12 ते 10लोकांनी राडा करून दोन्ही बाजूनी आप आपले शक्ती प्रदर्शन केले, पण माशी कोठे शीखली हे न समजणारे कोडे असून फीर्यादी अर्चना रामदास चव्हाण (20) मु. कुरई यांनी दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले की, भ्रमणधनीवरून रस्त्यावर बोलत असताना राहुल आबास जाधव (23) मु. गडचांदूर ता. कोरपना. जी. चंद्रपूर यांनी जवळ येऊन असे मटले की अर्चना तु मला आवळते असे म्हणून माझा हात ओळला व भर रस्त्यावर माझ्या छातीवर हात फिरवला असता अशील वागणूक लक्षात येता ओरड दिली असता माझा भाऊ सुनील दत्ता राठोड हा धावून आला असता त्याला लाताबुक्याने मारत असताना त्याचे साती असणारे हंसराज व सौरभ चव्हाण (24) दोघे -कुरई तसेच सुभाष सोमला जाधव (45) मु. गडचांदूर. ता. कोरपना. जि. चंद्रपूर यांनी त्यात भरघालीत आम्हा दोघाना लाठी काठी व बुक्यांनी मारून जेरीस केले असता खाली पडली असताना त्या वेळी शिवीगाळ करून काय करणार ते पाहून घेऊ अशी धमकी देऊन राडा केला असता आई समवेत येऊन फिर्याद दाखल केली असून, दोन्ही गठाकडून आलेली वाहने आली तर कसी असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला असून कुरई क्षेत्राचे जमादार याना दारू विक्रीची चाहूल असताना गावांनी पुढाकार घेण्यापेक्षा चालू कोरोना परस्थितीचा विचार करता अवैध दारू विक्री वर लगाम निर्माण करता आला असता तर हा प्रकार घडला नसता असे बोलें जात असून, दोन्ही गटातून आलेले मारेकरी येणे म्हणजे सर्वसाधारण जनमाणसात भीतीचे वातावरण निर्माण करणे नव्हे का? असा प्रश्न लोकमतात विचारल्या जात आहे. तर ग्रामपंचायत याना पोलीस स्टेशनंचे पत्र प्राप्त झाले असून ग्रामपंचायत याची भूमिका काय राहतील या कडे गावकर्याच्या नजरा लागल्या आहे. सदर वृत लिहेपर्यंत पोलीस स्टेशनला फिर्यादी वरून मर्ग करणे बाकी होते.

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

वणीतील बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...