Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / ग्रामपंचायत सदस्याचे...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

ग्रामपंचायत सदस्याचे सांडपाणी रस्त्यावर, नागरिकांचे आरोग्य धोक्यात..!

ग्रामपंचायत सदस्याचे सांडपाणी रस्त्यावर, नागरिकांचे आरोग्य धोक्यात..!
ads images

वणी (प्रतिनिधी ): जनतासेवकाची जनतेच्या प्रति लापरवाई का? की पाण्याचा महापूर  हे लालगुडा ग्रामपंचायत सदस्यांच्या  बेजबाबदार पणे रस्त्यावर सांडपाणी सोडन्याच्या कार्यावरून दिसून येत आहे. 

सविस्तर वृत्त  असे कि लालगुडा येथील ग्रामपंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्य विद्या विनोद पचकटे यांनी स्वतःच्या घरचे सांडपाणी रस्त्यावर सोडले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून त्यांना सांड पाणी रस्त्यावर सोडू नका असे सांगितल्यास त्या नागरिकांशी वाद करतात. ग्रामपंचायत सरपंच यांनी याबाबत कोणतीच दखल का घेतली नाही तसेच ग्रामपंचायत चे सचिव यांची सुध्दा जवाबदारी समोर येत  आहे. गावात स्वच्छता ठेवणे, आरोग्याच्या दृष्टीने जनतेत जागरूकता निर्माण करणे. मात्र लालगुडा येथील वार्ड क्रमांक 2 च्या ग्रामपंचायत सदस्य या स्वतः परिसरातील आरोग्य खराब करत असून घाणीचे साम्राज्य पसरवीत आहे.

कोरोना महामारीत सरकार म्हणते स्वच्छता अभियान राबविण्यात यावे, यासाठी देशात सगळी कडे स्वच्छते बाबत जनजागृती करणे सुरू आहे तसेच पंचायत समिती सुध्दा गावात जाऊन जनजागृती करत आहे. परंतु वणी पंचायत समितीचे कार्यरत कर्मचारी सचिव याचे  गावाकडे कमालीचे  दुर्लक्ष दिसत आहे. पंचायत समितीचे सभापती संजय पिंपळशेंडे,  गटविकास अधिकारी राजेश गायणार यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे. हिच वागणूक इतर सचिव देत तर नसेल ना म्हूणन लालगुडा  परिसरात समस्या वाळीला समोर जावे लागत आहे.  अनेक तलाठी, ग्रामसेवक याच वस्थीत वास्तव्य करून राहतात मग त्यांना  सुद्धा आपल्या हक्काची जाणीव नाही का?  त्यांचे सुध्दा आरोग्य खराब होऊ शकते.मग  त्यांनी सुध्दा या समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे. असे वार्ड क्रमांक 2 मधील नागरिकां प्रति बोल्या जात आहे. तसेच नवनिर्वाचित सदस्य विद्या विनोद पचकटे यांची जनते प्रति सेवा देण्याची उदासीनता  वाढत असून जनतेच्या दृष्टीने धोकादायक आहे, त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द व्हावे अशी नागरिकात  चर्चा होत आहे.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या