Home / थोडक्यात / *वाचाल तर वाचाल* ...

थोडक्यात

*वाचाल तर वाचाल* *ओळख प्रा. मा. म. देशमुख यांची..*

*वाचाल तर वाचाल*            *ओळख प्रा. मा. म. देशमुख यांची..*

*वाचाल तर वाचाल*

          *ओळख प्रा. मा. म. देशमुख यांची..*

 

  पुणे प्रतिनिधी

भारतीय वार्ता

 

  पुणे:--    या सदरात नवीन वर्षात मी आपल्याला इतिहासाचार्य प्रा. मा.म. देशमुख यांच्या एकूण २५ पुस्तकांची ओळख करून देणार आहे. कोण आहेत हे मा.म.? यांचे वय आज ८७ आहे. आज ते एकटे कुठे फिरू शकत नाही. आता स्वतःला लिहिता येत नाही. पण लेखनिकाच्या सहाय्याने आजही ते नवीन पुस्तके आपल्यासाठी करत आहेत. त्यांची सर्व पुस्तक संशोधनात्मक आहेत. सत्य काय ते मांडणारी आहेत. पुस्तकांची केवळ नावे व कव्हर फोटो पाहिले तरीही आपल्याला त्यात काय असेल याचा अंदाज येईल. २७ जानेवारी १९६९ या दिवशी त्यांनी लिहिलेल्या ‘मध्ययुगीन भारताचा इतिहास’या ग्रंथाविरूध्द त्यांची उच्चवर्णीयांनी जीवंतपणी प्रेतयात्रा काढली होती. त्याच दिवशी नागपूर येथील बहुजन तरुणांनी त्यांची गौरव मिरवणूक काढली होती. या पुस्तकामुळे त्यांवर खटला भरला.  महाराष्ट्र सरकारने पुस्तकावर बंदी घातली. तो खटला न्या. पी.बी. सावंत यांनी लढला होता. तेव्हा ते सरकारी वकील होते. ते मा.म. ना ओळखतही नव्हते पण हा कोण तरूण आहे.? की ज्याने काही पुस्तक लिहिले व त्यासाठी त्याची अंत्ययात्रा काढली. व त्यावर बंदी आली. त्याला भेटले पाहिजे असे म्हणून ते स्वतःभेटले व त्यांची केस हायकोर्टमधे लढली. त्यानंतर देशमुख सर व त्यांचा हा ग्रंथ यांची निर्दोष मुक्तता झाली.

    हा प्रसंग सांगायचे कारण एवढेच की त्यांचे लेखन किती प्रभावी, सत्य व जहाल आहे हे लक्षात यावे. शिवाय त्यांच्या सर्वच पुस्तकांच्या आजवर लाखो प्रती विकल्या गेल्या आहेत. सुमारे ६० वर्षांपूर्वी पासून ते केवळ बहुजनांना शहाणं करण्यासाठी लिहित आहेत. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य की त्यांची सर्वच पुस्तके किमान किंमतीत ते आपल्याला उपलब्ध करून देत आहेत. व माझ्यासारखे अनेकजण ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

विशेष टीप :- शिवस्पर्श प्रकाशनाची आणि डॅा.आ.ह. साळुंखे व प्रा. मा.म.देशमुख तसेच पुरोगामी चळवळीच्या लोकांनी वाचायलाच हवीत अशी इतर अनेक पुस्तके आमच्याकडे उपलब्ध. जरूर मागवापरस्परांना पुस्तके भेट द्या. वाचन चळवळ जोपासा

-ॲड.शैलजा मोळक

मी वाचक-लेखक # वाचन संस्कृती

शिवस्फूर्ती मीडिया सेंटर व शिवस्पर्श प्रकाशन पुणे

पुस्तके मागवण्यासाठी संपर्क :-

9823627244

ताज्या बातम्या

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल. 13 May, 2024

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल.

वणी :- केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यात येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल शाळेने...

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

थोडक्याततील बातम्या

*अंदरूनी मामले कितने अंदरूनी, बाहरी आलोचनाएं कितनी बाहरी*

*अंदरूनी मामले कितने अंदरूनी, बाहरी आलोचनाएं कितनी बाहरी* *(आलेख : राजेन्द्र शर्मा)* बाहरी बनाम अंदरूनी के संघ-भाजपा...

*अब टमाटर-मुक्त भारत!*

*अब टमाटर-मुक्त भारत!* *(व्यंग्य : राजेंद्र शर्मा)* इस बार टमाटर ने भी अपने नखरे दिखा ही दिए। अब तक अक्सर कभी आलू, तो कभी...

पर्यावरणाचा गळा घोटणारे प्लास्टिक प्रदूषण (जागतिक पर्यावरण दिन विशेष - ०५ जून २०२३)

पर्यावरणाचा गळा घोटणारे प्लास्टिक प्रदूषण जागतिक पर्यावरण दिन विशेष - ०५ जून २०२३ पर्यावरण हा पृथ्वीवरील जीवनाचा...