Home / थोडक्यात / वणी तालुक्यातील चिखलगाव...

थोडक्यात

वणी तालुक्यातील चिखलगाव येथे सार्वजनिक शिव मंदीर देवस्थान व श्री. शंकरबाबा पदावली भजन मंडळ चिखलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पदावली भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

वणी तालुक्यातील चिखलगाव येथे सार्वजनिक शिव मंदीर देवस्थान व श्री. शंकरबाबा पदावली भजन मंडळ चिखलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पदावली भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय वार्ता प्रतिनिधी : महाशिवरात्री महोत्सव 2023 च्या पार्श्वभूमीवर सार्व. शिव मंदीर देवस्थान व श्री शंकरबाबा पदावली भजन मंडळ चिखलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि.18,19 व 20 फेब्रुवारी 2023 रोजी चिखलगाव येथील शिवमंदीर देवस्थान च्या पटांगणात भव्य पदावली भजन स्पर्धा होणार आहे. 

लाखों बक्षीसांची भव्य लूट असून बाहेरगावावरून येणाऱ्या भजन मंडळाची भोजन व्यवस्था स्थानिक मंडळाद्वारे केली आहे. अधिक माहिती करिता  मनोज नवले, सचिन नागपुरे,आशुतोष काकडे, सुनील मोहुर्ले, व आकाश ठेंगणे यांच्याशी संपर्क साधावा.

 

या स्पर्धेचा लाभ परिसरातील पदावली भजन मंडळानी घ्यावा असे आवाहन सार्व. शिव मंदीर देवस्थान, श्री शंकरबाबा पदावली भजन मंडळ तथा चिखलगाव ग्रामवासी यांचे वतीने करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

थोडक्याततील बातम्या

*अंदरूनी मामले कितने अंदरूनी, बाहरी आलोचनाएं कितनी बाहरी*

*अंदरूनी मामले कितने अंदरूनी, बाहरी आलोचनाएं कितनी बाहरी* *(आलेख : राजेन्द्र शर्मा)* बाहरी बनाम अंदरूनी के संघ-भाजपा...

*अब टमाटर-मुक्त भारत!*

*अब टमाटर-मुक्त भारत!* *(व्यंग्य : राजेंद्र शर्मा)* इस बार टमाटर ने भी अपने नखरे दिखा ही दिए। अब तक अक्सर कभी आलू, तो कभी...

पर्यावरणाचा गळा घोटणारे प्लास्टिक प्रदूषण (जागतिक पर्यावरण दिन विशेष - ०५ जून २०२३)

पर्यावरणाचा गळा घोटणारे प्लास्टिक प्रदूषण जागतिक पर्यावरण दिन विशेष - ०५ जून २०२३ पर्यावरण हा पृथ्वीवरील जीवनाचा...