Home / थोडक्यात / *विविध पत्रकार संघटनेच्या...

थोडक्यात

*विविध पत्रकार संघटनेच्या वतीने कराड तहसीलदारांना निवेदन* *शशिकांत वारसे हत्या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर कारवाईची निवेदनाद्वारे मागणी*

*विविध पत्रकार संघटनेच्या वतीने कराड तहसीलदारांना निवेदन*    *शशिकांत वारसे हत्या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर कारवाईची निवेदनाद्वारे मागणी*

*विविध पत्रकार संघटनेच्या वतीने कराड तहसीलदारांना निवेदन*

 

*शशिकांत वारसे हत्या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर कारवाईची निवेदनाद्वारे मागणी*

 

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे यांचे नियोजनबद्ध  अपघात घडवून हत्या करण्यात आली या निषेधार्थ पत्रकारांच्या विविध संघटनांच्या वतीने कराड तहसीलदार विजय पवार यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी पत्रकारांच्या वतीने कैलासवासी शशिकांत वारीसे यांना श्रद्धांजली वाहण्यात झाली.

डिजिटल मीडियाचे सातारा संघटक अध्यक्ष शरद गाडे, इंडियन प्रेस क्लबचे केंद्रीय सचिव सदाशिव खटावकर माऊली, भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, शरीफ तांबोळी, संतोष कदम (एस.के. मामा), डिजिटल मीडियाचे कराड तालुका अध्यक्ष संतोष वायदंडे तालुका उपाध्यक्ष गणेश पवार पत्रकार सुहास कांबळे, मुस्कान तांबोळी  पत्रकार अमोल महाडिक, अक्षय मस्के, सागर दंडवते  सह पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना शरद गाडे म्हणाले, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी त्यामुळे अन्याय करण्याच्या करण्याच्या कल्पना करणाऱ्या व्यक्तींनी लक्षात ठेवावे की लेखणी बाजूला ठेवून दंडुकी हातात घेण्याची आमची तयारी आहे.

यावेळी भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषदेचे अध्यक्ष विश्वास मोहिते म्हणाले, पत्रकार बांधवांनी अन्याय विरुद्ध लढण्यासाठी सजग राहावे कारण केवळ निषेध करून उपयोग नाही तर काही वेळा जशास तसे उत्तर देण्याची तयारीही पत्रकारांनी ठेवली पाहिजे.

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

थोडक्याततील बातम्या

*अंदरूनी मामले कितने अंदरूनी, बाहरी आलोचनाएं कितनी बाहरी*

*अंदरूनी मामले कितने अंदरूनी, बाहरी आलोचनाएं कितनी बाहरी* *(आलेख : राजेन्द्र शर्मा)* बाहरी बनाम अंदरूनी के संघ-भाजपा...

*अब टमाटर-मुक्त भारत!*

*अब टमाटर-मुक्त भारत!* *(व्यंग्य : राजेंद्र शर्मा)* इस बार टमाटर ने भी अपने नखरे दिखा ही दिए। अब तक अक्सर कभी आलू, तो कभी...

पर्यावरणाचा गळा घोटणारे प्लास्टिक प्रदूषण (जागतिक पर्यावरण दिन विशेष - ०५ जून २०२३)

पर्यावरणाचा गळा घोटणारे प्लास्टिक प्रदूषण जागतिक पर्यावरण दिन विशेष - ०५ जून २०२३ पर्यावरण हा पृथ्वीवरील जीवनाचा...