Home / थोडक्यात / *व्हॉटस् अॅप वर येणा-या...

थोडक्यात

*व्हॉटस् अॅप वर येणा-या अनोळखी कॉलपासून सतर्क राहावे - अॅड. चैतन्य भंडारी*

*व्हॉटस् अॅप वर येणा-या अनोळखी कॉलपासून सतर्क राहावे - अॅड. चैतन्य भंडारी*

*व्हॉटस् अॅप वर येणा-या अनोळखी कॉलपासून सतर्क राहावे - अॅड. चैतन्य भंडारी*

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

धुळे - सध्या तुम्हाला + ८४, +६२, +६० अशा विविध आंतरराष्ट्रीय नंबरवरुन कॉल येत असतील तर त्यांना ब्लॉक करा कारण हे कॉल म्हणजे सायबर गुन्हेगारांनी नागरीकांना रचलेला एक नविन सापळा आहे. त्यासाठी हे व्हॉटस् कॉल रिसीव्ह करु नका. सायबर गुन्हेगार हे मैसेजिंग प्लेटफॉर्मचा उपयोग करुन लोकांना आमिष दाखवतात आणि लोकांना फसवतात, कारण मैसेजिंग प्लेटफॉर्म हा लोकांपर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे तसेच व्हॉटस् अॅपवरुन हे प्रकार जास्तीत जास्त होतात. म्हणून व्हॉटस् अॅपवरुन आलेल्या कॉलला रिसीव्ह करु नका तसेच आलेल्या मॅसेजच्या लिंक वर क्लिक करु नये कारण त्या मॅसेजमुळे तुमची वैयक्तिक तसेच गोपनीय माहिती ही संबंधित सायबर गुन्हेगारांकडे जाते. त्याव्दारे हे सायबर गुन्हेगार आपली आर्थिक फसवणुक करतात. यासाठी अनोळखी नंबरवरुन आलेल्या कॉलला रिसीव्ह करु नका. तसेच त्यांना ब्लॉक करुन रिपोर्ट करा असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे व नागरीकांना आवाहन केले आहे की, जर आपल्या सोबत अशी फसवणूक झाली असेल तर त्वरीत www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवावी किंवा १९३० या टोलफ्री नंबरवर तकार करा अशी माहिती अॅड. चैतन्य भंडारी यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

थोडक्याततील बातम्या

*अंदरूनी मामले कितने अंदरूनी, बाहरी आलोचनाएं कितनी बाहरी*

*अंदरूनी मामले कितने अंदरूनी, बाहरी आलोचनाएं कितनी बाहरी* *(आलेख : राजेन्द्र शर्मा)* बाहरी बनाम अंदरूनी के संघ-भाजपा...

*अब टमाटर-मुक्त भारत!*

*अब टमाटर-मुक्त भारत!* *(व्यंग्य : राजेंद्र शर्मा)* इस बार टमाटर ने भी अपने नखरे दिखा ही दिए। अब तक अक्सर कभी आलू, तो कभी...

पर्यावरणाचा गळा घोटणारे प्लास्टिक प्रदूषण (जागतिक पर्यावरण दिन विशेष - ०५ जून २०२३)

पर्यावरणाचा गळा घोटणारे प्लास्टिक प्रदूषण जागतिक पर्यावरण दिन विशेष - ०५ जून २०२३ पर्यावरण हा पृथ्वीवरील जीवनाचा...