Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / स्वर्णलीला शाळेची फी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

स्वर्णलीला शाळेची फी दर वाढ, नियमांचे उल्लंघन करून फी द्वारे पालकांची लूटमार..

स्वर्णलीला शाळेची फी दर वाढ, नियमांचे उल्लंघन करून फी द्वारे पालकांची लूटमार..
ads images

शाळेवर पालकांचा मोर्चा ? शालेय फी वाढ खपऊन घेणार नाही, पालक एकतेचा आवाज होत आहे.

वणी : सध्या देशात कोरोनाने कर केला असून जागतिक पातळीवर देशाच्या उत्पन्न पातळीने नीचांक गाठला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या उत्पन्न घसरणीचे कारण असून या व्यवस्थेची झळ सहन करण्याची आर्थिक शक्ती आता राहिली नसल्याने या पुढे वाढीव शालेय शिक्षण फी खपऊन घेणार नाही असा इशारा पालकांनी दिलेल्या निवेदनातुन केला आहे.

आज दिलेल्या निवेदनातून मागणी करताना ते बोलत होते की, दि 18 मे 2021 ला 2021-22 या सत्राकरिता स्वर्णलीला शाळेने वाढविलेली फी वाढ रद्द करावी व पुढील ऑनलाइन क्लासेस चालू राहील तो पर्यंत मागील सत्राप्रमाणे 50 टक्केच फी भरली जाईल अशी चर्चा शाळेच्या मुख्याध्यापिका यांचे सोबत निवेदन देते वेळी आर्थिक परस्थितीचे कथन करून करण्यात आली.तसे लेखी स्वाक्षरीचे पालकांनी निवेदन देऊन आपल्या व्यथा कथन केल्या यावेळी कोविड नियमांचे पालन करावयाचे असल्याने काही मोजकेच पालक सर्वांचे प्रतिनिधी म्हणून शाळेत गेले होते. शाळेला लेखी पत्राद्वारे आपण त्यांचा निर्णय कळविण्यासाठी एक आठवड्याचा वेळ दिला आहे. त्याबाबत त्यांचे शाळेच्या व्यवस्थापन समिती शी बोलून तुमची मागणी वर चर्चा करून निर्णय सांगण्यात येईल असे मुख्याध्यापिका यांनी सांगितले. त्याच प्रमाणे नवीन ऍडमिशन घेणाऱ्या कडून 2000 रुपये रजिस्ट्रेशन फी(डोनेशन किंवा ऍडमिशन फी) घेतले जात आहे व त्यांना स्वर्णलीला शाळेची पावती न देता 'अल फ्रोस' अकॅडमी ची पावती दिली जात आहे, याबाबत पुराव्या सह मुख्याध्यापिका यांना विचारले असता त्या निरुत्तर झाल्या अशा प्रकारची कोणतीच रक्कम शाळेला नियमानुसार घेता येत नाही,शाळेने पालकांची फसवणूक व लुटमार सुरू केल्याचे या वरून दिसून येते, अखेरिस आमचे सोबत असणाऱ्या एका पालकांना 2000 रुपये ट्युशन फी मध्ये वळते करून देतो असे त्यांनी सांगितले.

शाळेने पालकांची आर्थिक लुटमार सुरू केली असून नवीन ऍडमिशन घेणाऱ्या पालकांना नवीन फी बाबत काहिच माहिती दिली जात नाही, शाळेतील शिक्षकांना टार्गेट देऊन घरोघरी पाठवून ऍडमिशन करायला लावल्या जात आहे व त्या शिक्षकाला प्रत्येक ऍडमिशन मागे कमिशन दिले जात आहे, त्यामुळे ते शिक्षक नवीन ऍडमिशन धारकांना खोटी बतावणी करून खोटी पावती देऊन 2000 रुपये उखळत आहे. या बाबत सर्वांनी खबरदारी घ्यावी व आपले जवळील नवीन ऍडमिशन घेणाऱ्या पालकांनी 2000 रुपये देऊ नये व ज्यानी दिलें असेल त्यांनी शाळेत जाऊन वापस मागावे असे सांगावे. आता 2021-22 या सत्रात शाळेने केलेली फी वाढ रद्द करण्याच्या बाबतीत शाळा आठवडा भऱ्यात काय निर्णय घेते ते पाहूया. असा इशारा दिला अभिजित दरेकर, देवेंद्र बच्चेवार यांनी म्हटले आहे की जर फी वाढ रद्द न केल्यास पुढील पाऊल आम्ही सर्वजण मिळून उचलनार व आमची रास्त मागणी पूर्ण करून घेऊ असा पालक एकतेचा संदेश यावेळी शाळा व्यवस्थापन समितीला दिला आहे.

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

वणीतील बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...