Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / पॉकेटमनी गोळा करून...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

पॉकेटमनी गोळा करून विद्यार्थ्यांनी दिला मदतीचा हात वणीतील प्रयास ग्रुपचा स्तुत्य उपक्रम 

पॉकेटमनी गोळा करून विद्यार्थ्यांनी दिला मदतीचा हात वणीतील प्रयास ग्रुपचा स्तुत्य उपक्रम 
ads images

पॉकेटमनी गोळा करून विद्यार्थ्यांनी दिला मदतीचा हात वणीतील प्रयास ग्रुपचा स्तुत्य उपक्रम 

वणी:  कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत अनेक जण मदतीला पुढे आले होते . शासनाने जवळपास ७० ते ८० टक्के नागरिकांना राशन उपलब्ध करून दिले होते . परंतु या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य माणसाला लॉकडाऊनमुळे घर कसे चालवायचे हा प्रश्न निर्माण झाला . महागाईने उच्चांक गाठला आहे . कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या रोजंदारीवर गदा आली आहे गेली काही महिन्यांपासून अनेक नागरिकांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने घरचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न आहे .
अशावेळी त्यांच्या अडचणीत थोडी मदत व्हावी यासाठी प्रयास ग्रुप वणी तर्फे अतिशय वुद्ध , दिव्यांग , अनाथ व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या 30 किटचे वाटप करण्यात आले . यावेळी प्रसाय ग्रुप तर्फे एक मदत म्हणून सर्व शिकणाऱ्या मुलांनी एकत्र येऊन पॉकेट मनी जमा केले

             काही दानशूर लोकांनीदेखील प्रयास ग्रुपला मदत केली . त्या सर्व जमा झालेल्या पैशांमधून धान्याची कीट सर्व मुलांनी मिळून तयार केली . दोन ते तीन दिवस सर्वे करून अत्यंत गरजू कुटुंबाला काही मदत व्हावी या उद्देशाने अतिशय वुद्ध , दिव्यांग , अनाथ व गरजू कुटुंबाला धान्याचे किट वाटप करण्यात आले . सोबतच सॅनिटायझर , मास्क आणि छोट्या मुलांना कपड्यांचेसुद्धा वाटप करण्यात आले . यावेळी आदित्य चिंडालिया , सागर जाधव , प्रीति कोचेटा , मिताली कोचेटा , प्रियल कोचेटा , रोशनी जैन , शुभम जोबनपुत्रा , ऋषभ मुनोत , अनन्य चिंडालिया इत्यादी विद्यार्थ्यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली .

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या