Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / विद्युत वितरणचा कार्यभार...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

विद्युत वितरणचा कार्यभार चवाट्यावर, शिरपूर येथे विधुत कार्यालय असून अंधार कायम..

विद्युत वितरणचा कार्यभार चवाट्यावर, शिरपूर येथे विधुत कार्यालय असून अंधार कायम..
ads images

शिरपूर नवनिर्वाचित सरपंच व सदस्यानी फुकले रणसिंग

वणी (प्रतिनिधी) :विधुत मंडळाच्या तीन विभागा अंतर्गत विधुत निर्मिती व वितरण कार्य केले जात असून ग्राहकांना विद्युत सेवा पारदर्शक पणे देता येथील या साठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कार्यालय शिरपूर येथे केले पण आज घडीला शिरपूर व परिसरातील गावाकरिता सुरळीत विधुत पुरवठा केला जात नाही, मग हे कार्यालय कस्यासाठी निर्माण झाले असा सवाल करीत सरपंच जगदीश बोरपे व शिरपूर ग्रामपंचायत सदस्य यांनी लेखी दिलेल्या निवेदनातून विधुत वितरणची कथा व वेथा मांडली असून बिल घेता मग विधुत पुरवठा का केला जात नाही, असे दिलेल्या निवेदनातून सांगते केले गेले आहे. 

विधुत वितरण कडून समस्यावाळीने विधुत ग्राहक त्रस्त झाले असल्याने अनेक गावातील व परिसरातील ग्राहक याच्या लेखी वजा तक्रारी प्राप्त होत असताना वितरण अधिकारी याना सोयरे सुतुक नाही, त्यानी पारदर्शक काम दाखवन्यासाठी मिटर बद्दल केले त्यातुन अवाच्या सव्वाबिल देण्याचा सफाटा सुरु आहे हे एवळ्या पुरतेच मर्यादित आहे का? जर ज्या गावातील मारोती धोबे व गणेश ननकटे याच्या दरम्यान असणारे ट्रीट लाईट बंद कसे व शेख अशफाक शेख शफी याच्या घरा जवळील विधुत वितरणचा जिवंत पोल वाकला आहे. ती जबाबदारी कोणाची गावाच्या पायथ्याशी असलेल्या विधुत वितरण अभियंता याच्या कार्यालयाचा प्रताप असेल तर मग इतर ठिकाणी देणारी सेवा ही खरच योग्यतेची असू शकते का? असा सवाल ह्या निवेदनातून व्यक्त केला जर गावाच्या समस्या वाळिवर विधुत वितरण मलम पट्टी करीत नसेल तर गाव शिवारातील विधुत खांबाची अवस्था कसी असेल हे उदासीन कामाचे फलित होय का?मग समस्या सोडवणूक करायची तर कोना कडे हे अभियंते तर खाजगीकरण करण्याची तर वाट पाहत नाही ना असा सवाल या ठिकाणी निर्माण होत आहे. नाट  रिचेबल अधिकारी आता रिचेबल होतील काय? हे दिलेल्या निवेदना तुन बोलें जात आहे.

ह्या निवेदनावर सरपंच जगदीश बोरपे, उपसरपंच चेचडा, गणेश डाहुले, महेश रामचंद्र वाढीवा, सौ. पुज्या प्रशांत वैद्य, सौ जया नागरकर, सौ मनीषा ननकटे, सौ ज्योती नगुरवार, कु. शालू महादेव केडकर या सह सचिव ढवळे यांनी केलेल्या सही निशी निवेदन सादर केले आहे.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या