Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / जळका येथे मनसे शाखा...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

जळका येथे मनसे शाखा फलकाचे अनावरण

जळका येथे मनसे शाखा फलकाचे अनावरण
ads images

मनसे राळेगाव तालुकाध्यक्ष शंकर वरघट यांच्या उपस्थितीत जळका येथील असंख्य युवकांनी घेतला मनसे मध्ये जाहीर प्रवेश

राळेगाव:यवतमाळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचा फलक अनावरण सोहळा जळका येथे पार पडला. मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होवुन आज जळका येथील युवकांनी मनसे मध्ये प्रवेश घेवुन नवनिर्माणाचा झेंडा हाती घेतला. राळेगाव तालुक्यातील जळका येथील युवकांनी मनसेमध्ये प्रवेश घेवुन आज शाखा स्थापन केली आज जळका येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा फलकाचे अनावरण मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मनविसे तालुकाध्यक्ष शैलेशभाऊ आडे मनसे वाहतूक सेना अध्यक्ष आरिफभाऊ शेख, मनसे राळेगाव तालुका उपाध्यक्ष गणेशभाऊ काकडे, राहुल गोबाडे, गौरव चवरडोल, कलंदर पठाण, प्रज्वल पावडे, शाखा अध्यक्ष बंटी गवारकर,,उपाध्यक्ष महेश येलेकर, सचिव विनोद पोटे,कोषाध्यक्ष, दिनेश भडे, सरचिटणीस अमर येलेकर,  सचिन मंगळ, दिनेश पोटे,सुधीर भडे,महेंद्रा येलेकर,अजय पाल, समीर येलेकार कैलास कोळसे,कुणाल बावणे,साईल पांडे,सागर मंगळ, अनिकेत नंदूरक ,अमोल पोटे,राजू वाघाडे, प्रदीप ठाकरे, पवन कोसे, राजू डवरे, संदेश येलेकार, विजय वाघाडे ,गणेश कोळसे, विजय मडावी,ईश्वर शेंदरे,अक्षय चाहरे, उमेश ठाकरे,अर्जुन नंदूरकर, महेश शेडमाके,उमेश कान्हारकार,किसन नरुले, आणि असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...