Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / ओल्या कापसाला राळेगांवात...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

ओल्या कापसाला राळेगांवात मिळाला पाच हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल भाव..! सहाशे क्विंटल कापूस खरेदी.

ओल्या कापसाला राळेगांवात मिळाला पाच हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल भाव..! सहाशे क्विंटल कापूस खरेदी.
ads images

राळेगाव तालुका (प्रतिनिधी) : संपूर्ण सप्टेंबर महिन्यात झालेल्या धुवांधार पावसाने वेचणी स आलेला कापूस ओला गच्च झाल्याने,वाळविण्यासाठी उन्ह नव्हते. या ओल्या कापसाला काय भाव मिळणार याच विवंचनेत शेतकरी बांधव असतांना आज घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर महालक्ष्मी जिनिंग  जिनिंग प्रेसिंग राळेगांव ने खरेदी सुरु करुन सरसकट पाच हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल भाव दिल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे हे विशेष. आज सहाशे क्विंटल कापूस खरेदी शुभारंभाच्या वेळी झाली आहे..

महालक्ष्मी जिनिंग प्रेसिंग राळेगांव चे संचालक नंदकुमारभाऊ गांधी यांनी चांगल्या उच्च दर्जाच्या कापसाला सात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव आपण नगदी स्वरुपात जागेवर देऊ असे शेतकऱ्यां समक्ष जाहिर केले आहे. आज मिळालेला पाच हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल भाव हा ओला कापूस बघता साडे सहा ते जवळपास सात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव पडल्याची चर्चा व्यापारी बांधवां कडून ऐकावयास मिळत आहे हे विशेष.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...