वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): न्यू इंग्लिश हायसकुल व कनिष्ट महाविद्यालय, राळेगाव येथे 5 सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती शिक्षक दिना निमित्त विविध उपक्रम शाळेत आयोजित करण्यात आले होते. त्या अंतर्गत शाळेतील 140 विद्यार्थी स्वयंम शासन उपक्रमात सहभागी होऊन त्यानीं शिक्षकांची भूमिका सादर करून विविध वर्गात जाऊन अध्यापन कार्य केले.
तसेच कार्यक्रमाचे शेवटी या सहभागी 140 विद्यार्थीना उपहार देऊन गौरवण्यात आले. त्याच प्रमाणे शिक्षक दिनाच्या निमित्त विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचे महत्व व शिक्षकांच्या अध्यापन कार्याबाबतीत यावेळी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे वेळी प्राचार्य जितेंद्र जवादे,उपप्राचार्य विजय कचरे,पर्यवेक्षक सुरेश कोवे, राजेश काळे, मनीषा ईखे, गोपाल बुरले मंचावर उपस्थित होते.
तसेच शिक्षक दिनाच्या यासर्व उपक्रमास शाळेतील शिक्षक सूचित बेहरे,नितीन जुणूनकर, , विनोद चिरडे,निलेश गोरे,संजय चिरडे,करुणा महाकुलकर,वैशाली चौधरी,अनुजा गेडाम ,रेश्मा भोयर,जया ठवरी, प्रफुल्ल चांदेकर ,विनोद तायडे,आनंद घुगे,सचिन दहिकर, प्रवीण कारेकर,प्रतीक ताकसांडे, निलेश उमरे, मंगेश मेश्राम,अमोल चिरडे,आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विदयार्थ्यांनी यावेळी मोठा प्रतिसाद दिला.....
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...
: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...
वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...
वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....
वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...