Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / न्यू इंग्लिश हायस्कूल...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

न्यू इंग्लिश हायस्कूल मध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन निमित्त विविध उपक्रम

न्यू इंग्लिश हायस्कूल मध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन निमित्त विविध उपक्रम
ads images

माध्यमिक विभागातुन दोन तर प्राथमिक विभागातुन एका प्रतिकृतीची जिल्हास्तरावर निवड

प्रविण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ट महाविद्यालय, राळेगाव येथे दिनांक 6 सप्टेंबर रोजी पंचायत समिती राळेगाव अंतर्गत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

त्या अंतर्गत राळेगाव तालुक्यातील अनेक शाळेतील विद्यार्थी या विज्ञान प्रदर्शनित उपक्रमात सहभागी होऊन त्यानीं आपापल्या विज्ञान उपक्रम कृती प्रदर्शित केल्या. त्याच प्रमाणे या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शननिमित्त विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शना चे महत्व या कार्याबाबतीत यावेळी उपस्थिका कडून माहिती देण्यात आली.

यावेळी माध्यमिक विभागातुन दोन तर प्राथमिक विभागातुन एका प्रतिकृतीची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली तर तालुका स्तरीय विज्ञान नाट्यउत्व मध्ये राळेगाव तालुक्यातून न्यू इंग्लिश हायस्कूल च्या नाटिकेचा प्रथम क्रमांक आला आहे.

या विज्ञान प्रदर्शनी कार्यक्रमाचे वेळी उदघाट्क म्हणून शेख लुकमान गटशिक्षणाधिकारी, राळेगाव तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य जितेंद्र जवादे, तर प्रमुख पाहुणे म्हणून सौं. सरला देवतळे विस्तार अधिकारी राळेगाव,उपप्राचार्य विजय कचरे,पर्यवेक्षक सुरेश कोवे तर विज्ञान प्रदर्शनीचे परीक्षक म्हणून प्रमोद भेंडे ,भारती ताठे, व्ही. एन.लोंडे, अरुण कामनापुरे यावेळी उपस्थित होते तर शाळेतील तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शाळेतील विज्ञान शिक्षक, मनीषा ईखे, रेखा कुमरे, करुणा महाकुलकर, संजय चिरडे,रेश्मा भोयर,सचिन दहिकर,निलेश गोरे, प्रतीक ताकसांडे आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विदयार्थ्यांनी यावेळी मोठा प्रतिसाद दिला.....

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...