Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / हा महाराष्ट्र आहे, इथे...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

हा महाराष्ट्र आहे, इथे गवतालाही भाले फुटतात - राजूभाऊ रोहणकर

हा महाराष्ट्र आहे, इथे गवतालाही भाले फुटतात  - राजूभाऊ रोहणकर
ads images

प्रवीण  गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी) : महाराष्ट्राची माती ही त्याग, सेवा, कर्त्यव्य अन समर्पण  गुणांनी पावन झालेली आहे. या भूमीत वैचारिक परिवर्तनाच्या चळवळी जन्मास आल्या त्या प्रमाणेच पराक्रमाचे मापदंड देखील याच ठिकाणी निर्माण झाले . हा महाराष्ट्र आहे इथे गवताही भाले फुटतात. आज या ठिकाणी ज्यांचा वाढदिवस साजरा होतो आहे. ते सा.आत्मबल चे  संपादक मंगेशभाऊ राऊत यांच्या बाबत देखील असेच म्हणता येईल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात प्रवेश केला आणि स्वकर्तुत्वाने अल्पावधीत या क्षेत्रात ठसा उमटवनारे कार्य करून दाखविले. असे प्रतिपादन राळेगाव तालुका पत्रकारं संघटनेचे अध्यक्ष राजूभाऊ रोहणकर यांनी केले. सा.आत्मबल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी सामाजिक, राजकीय, क्रीडा, पत्रकारिता व व्यावसायिक क्षेत्रातील  गणमान्य वेक्तीनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली. संपादक मंगेश राऊत यांचे वाढदिवसानिमित्त जि. प. शाळा राळेगाव येथील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सोबतच शिवतीर्थ वर वृक्षारोपण, ग्रामीण रुग्णालय येथे फळवाटप आदि विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेऊन त्यांच्या चाहत्यानी वाढदिवस साजरा केला. दिवसभर चाललेल्या भरगच्च सामाजिक कार्यक्रमा नंतर सायं. 7 वा. आत्मबल कार्यालय राळेगाव येथे मित्र परिवाराने एक अनोपचारिक सभा घेऊन मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली.

 पुढे बोलतांना राजू रोहणकर यांनी मंगेश राऊत यांच्या संयमी, शांत व सर्वांना आपलंस करणारा  स्वभावावर भाष्य केले. अशोकराव राऊत यांनी आमच्या परिवारावर एक आघात झाला स्व. विवेक राऊत यांच्या मृत्यू नंतर सर्व जबाबदारी मंगेश च्या खांद्यावर आली आणि त्यांनी ती लीलया पेलली. तो मनातलं दुःख कधी कुणाला सांगत नाही. अशी भावना वेक्त केली.  अरविंद तामगाडगे यांनी मंगेश राऊत यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे भाष्य केले  निलेश मिटकर, महेंद्र फुलमाळी यांनीही समयोचित विचार मांडले.

वृक्षारोपन कार्यक्रम यावेळी नगराध्यक्ष रविंद्र शेराम, प्रदिप ठुणे, प्रा. अशोकराव पिंपरे,राजु रोहनकर, रंजन आष्टकार,शशिकांत धुमाळ,संजय दुरबुडे, लियाकत अली सैय्यद,राहुल बहाळे, मनोज पेन्दोर, भाऊ लांजेवार, दिलीप कन्नाके,राजु गोव्हाडे, प्रकाश देवकर,निलेश मिटकर,रुपेश कोठारे,किशोर वाघ राम उरकुंडे,किशोर ढवळे,बाबाराव पेन्दोर,

गणपतराव ताटेवार, विजयराव तायडे, दमडूजी वाघ,पराग मानकर, नाना अव्हाड, प्रविण नुनेवार, प्रफुल खेलपांडे,बंडू वाघ,गणेश कुडमथे, नारायण धानोरकर,प्रविण काकडे, डाॅ. किर्तीराज ओंकार, राजु वर्मा, आकाश महाजन,योगेश ठाकरे,संदीप काळे, मोरेश्वर भोयर, बालु दरणे,अंकुश वड्डे किरण हांडे,अनिल गलांडे अश्विन भोयर,संदिप धुर्वे, गोलु ठाकरे अकरम खान,शंकर चौधरी

कार्यक्रमाचे संचलन व आभार मनिष काळे यांनी मांडले.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...