Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / न्यू इंग्लिश हायस्कूल...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

न्यू इंग्लिश हायस्कूल मध्ये हिंदी दिना निमित्त विविध उपक्रम

न्यू इंग्लिश हायस्कूल मध्ये हिंदी दिना निमित्त विविध उपक्रम
ads images

भाषण आणि निबंध स्पर्धा मधील विजेत्यां विद्यार्थीना बक्षीस व उपहार देऊन केला गौरव

 प्रवीण गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी): न्यू इंग्लिश हायसकुल व कनिष्ट महाविद्यालय, राळेगाव येथे 14 सप्टेंबर ला राष्ट्रीय हिंदी दिना निमित्त विविध उपक्रम शाळेत  आयोजित करण्यात आले होते. त्या अंतर्गत शाळेतील 110 विद्यार्थी हिंदी निबंध स्पर्धा व भाषण स्पर्धा या  शासन उपक्रमात सहभागी होऊन त्यानीं आपली भूमिका  तसेच कार्यक्रमाचे शेवटी हिंदी भाषण स्पर्धा मध्ये सहभागी विध्यार्थी मधून प्रथम क्रमांक कु. त्रिशा आष्टकार, द्वितीय क्रमांक कु.वैष्णवी पन्नासे, तृतीय क्रमांक कु. राधिका राऊत, कु. प्रीती निखाडे यांना तर  निबंध स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक कु. सुहाना गहलोत ,दितीय क्रमांक अनुष्का गोरे, तृतीय क्रमांक प्रिती निखाडे यांना उपहार व बक्षीस देऊन गौरवण्यात आले. 

त्याच प्रमाणे हिंदी दिनाच्या निमित्त विद्यार्थ्यांना हिंदी दिनाचे महत्व याबद्दल शिक्षकांनी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे वेळी  प्राचार्य जितेंद्र जवादे,उपप्राचार्य विजय कचरे,पर्यवेक्षक सुरेश कोवे, तर परीक्षक राजेश काळे, करुणा महाकुलकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून विनोद चिरडे,नितीन जुनूनकर, प्रफुल्ल चांदेकर,आनंद घुगे, प्रवीण कारेकर, मंचावर उपस्थित होते.तसेच हिंदी दिनाच्या यासर्व उपक्रमास शाळेतील शिक्षक सूचित बेहरे,निलेश गोरे,संजय चिरडे,वैशाली चौधरी,अनुजा गेडाम ,रेश्मा भोयर,जया ठवरी, विनोद तायडे, सचिन दहिकर,प्रतीक ताकसांडे, निलेश उमरे, मंगेश मेश्राम,अमोल चिरडे,आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विदयार्थ्यांनी यावेळी मोठा प्रतिसाद दिला.....

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...