Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / राळेगाव तालुक्यातील...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

राळेगाव तालुक्यातील खैरगांव (कासार) ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीचा दणदणीत विजय

राळेगाव तालुक्यातील खैरगांव (कासार) ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीचा दणदणीत विजय
ads images

 

 

राळेगाव तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायती सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल आज हाती आले. खैरगाव (कासार) येथे सात सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीचे पाच उमेदवार सर्वात जास्त बहुमताने विजयी झाले. प्रशांत धजराजजी लाकडे, सौ. सपना जावळेकर, सौ. सोनाली बोरकर, विजय बोटोने, संजय मुंडाळे या विजयी उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. अभिनंदन करतांना वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष मा. विकासभाऊ मुन, ता. उपाध्यक्ष मा. धनराजजी लाकडे, सल्लागार प्रमुख डॉ. ओमप्रकाश फुलमाळी, शहर अध्यक्ष मा.दिपकभाऊ आटे, शहर उपाध्यक्ष मा. संतोषभाऊ घनमोडे, ता. उपाध्यक्ष मा. अजयभाऊ दारुंडे, सचिव मा. प्रकाश कळमकर, ता. उपाध्यक्ष मा. राहुलभाऊ उमरे, सर्वांनी विजयी उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.....

 

शुभेच्छा देत असतांना सर्व महामानवाच्या विचारांनी प्रेरीत होऊन संपूर्ण मागासवर्गीय, आदिवासी वंचित घटकांनी एकत्रीत येऊन संविधानानी दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, धर्मनिरपेक्ष व सार्वभौमत्व समतामुलकतत्व विचारात घेऊन आपला अणि आपल्या गावांचा विकास आपणच करण्याकरीता सर्व वंचित घटकांनी एकत्र येऊन सत्तेची चाबी हातात घ्यावी व अँड. बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करावे असे मत वंचित बहुजनआघाडीचे ता. अध्यक्ष विकासभाऊ मुन यांनी व्यक्त केले. यावेळी सर्व उमेदवारांनी आणि पक्ष कार्यकर्त्यांनी खैरगावासीयांचे आणि मतदारांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...