Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / सर्पमित्र संदीप लोहकरे...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

सर्पमित्र संदीप लोहकरे यांना "द रियल हिरो अवॉर्ड 2022" ने गौरविण्यात आले...

सर्पमित्र संदीप लोहकरे यांना
ads images

प्रवीण गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी): हिंगोली येथील महावीर भवन मध्ये द रियल हिरो अवॉर्ड 2022 आयोजन करण्यात आले होते. विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ पहेनी द्वारा आयोजित वन्यजीव रक्षक सोहळ्यात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील उल्लेखनीय काम करणाऱ्या सर्पमित्र, प्राणी मित्र, वन्यजीव रक्षक, सर्प अभ्यासक  यांना या सोहळ्यास बोलविण्यात आले होते यावेळी गुरुवर्य ज्येष्ठ सर्प तज्ञ डॉ. श्री. निलीम कुमार खैरे, गुरुवर्य सर्प तज्ञ व सर्पदंश चिकित्सक डॉ. संजयजी नाकाडे कार्यक्रमाचे उद्घाटक सर्प अभ्यासक वनविभागाचे देवदत्त शेळके यांच्यासह सर्पमित्र संघटक महाराष्ट्र राज्य श्री गणेश भाऊ मेहंदळे, मानद वन्यजीव रक्षक हिंगोली श्री. श्रीधर कंदी, वन्यजीव प्रेमी डॉक्टर दिलीप मस्के, आयोजक विजयराज पाटील तसेच प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोली मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार माननीय श्री संतोष भाऊ बांगर यांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढविली. 

यामध्ये द रियल हिरो, शूर तेजस्विनी, सर्प अभ्यासक, अश्या  प्रकारे सन्मान देण्यात आला या सोहळ्यामध्ये राळेगाव येथील सर्पमित्र संदीप लोहकरे यांना पर्यावरण संरक्षण व संवर्धन, सर्प संवर्धन, सर्प जनजागृती इत्यादी आठ ते नऊ वर्षाची त्यांच्या कार्याची दखल घेता त्यांना ज्येष्ठ सर्प तज्ञ श्री निलीम कुमार खैरे यांच्या हस्ते "द रियल हिरो अवॉर्ड 2022" शील्ड व गौरव पत्र देऊन गौरविण्यात आले व त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

त्याचबरोबर एम एच 29 हेल्पिंग हँड्स वाइल्ड ऍडव्हेंचर अँड नेचर क्लब या संस्थेचे महाराष्ट्रातील कामाची दखल घेता संस्थेच्या आठ लोकांना हा पुरस्कार देण्यात आला संदीप लोहकरे हे एम एच 29 हेल्पिंग हँड्स या संस्थेचे राळेगाव तालुक्यात तालुकाध्यक्ष म्हणून काम बघतात संदीप लोहकरे या पुरस्काराचे श्रेय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. निलेश मेश्राम यांना देतात तसेच राळेगाव तालुक्यात त्यांच्या टीमला व नवीन सर्पमित्राला पुढील कार्यास शुभेच्छा देतात.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...