Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / एक दिवसीय बहुविद्याशाखीय...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

एक दिवसीय बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद संपन्न

एक दिवसीय बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद संपन्न
ads images

प्रवीण गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी): राष्ट्रीय शिक्षा धोरण एनईपी २०२० ची शिक्षण क्षेत्रात अंमलबजावणी यासंदर्भात दिं २३ सप्टेंबर २०२२ रोज शुक्रवारला ताडोबा अंधारी टायगर रिझर्व मदनापुर कॅम्प कोलारा झोन तालुका चिमूर जि. चंद्रपूर येथे एक दिवसीय बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद संपन्न झाली.

या एक दिवसीय बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद शिवरामजी मोघे महाविद्यालय केळापूर,तसेच इंदिरा महाविद्यालय कळंब आणि सरदार पटेल महाविद्यालय मोहदा यांच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या एकदिवशीय बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेला प्रमुख वक्ते मा. प्राध्यापक खेडकर अध्यक्ष ए बी आर शिक्षण मंच महाराष्ट्र प्रांत व माझी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ हे होते तर उद्घाटक म्हणून डॉ. श्रीराम कावळे प्रो  कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तर विशेष अतिथी म्हणून डॉ. धर्मेंद्र मेहता एफ एम एस पी पी टी जे एन आय बी एम उज्जैन, मा डॉ मिलिंद गुल्हाने अध्यक्ष लेखा सांख्यिकी मंडळ आर टी एम नागपूर विद्यापीठ नागपूर मा. प्रि डॉ हरिश्चंद्र कामडी अँड विठ्ठलराव बनपूरकर स्मृती कला वाणिज्य महाविद्यालय मालेवाडा सदस्य लेखा व सांख्यिकी मंडळ गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अध्यक्ष मा. प्रि. अरुण दसोडे शिवरामजी मोघे महाविद्यालय केळापूर संयोजक डॉ राधेश्याम चौधरी शिवरामजी मोघे महाविद्यालय केळापूर या आदींच्या उपस्थितीत एक दिवसीय बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद संपन्न झाली या एकदिवशीय राष्ट्रीय परिषदेच्या तांत्रिक सत्रामध्ये  वेगवेगळ्या विषयात संशोधनकर्त्यांनी पेपर प्रेझेंटेशन केले यावेळी संशोधन तज्ञ डॉ. राजेंद्र क्षीरसागर होते तर या सत्राला चेअर पर्सन म्हणून डॉ ईश्वरचंद पावडे,डॉ रंजना महाजन, डॉ. सुजाता शेंडे, डॉ. एकता मेनकुडाले,डॉ. योगेश उघडे,यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून या एकदिवशी राष्ट्रीय परिषदेच्या समापन सत्राला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ पवन मांडवकर इंदिरा महाविद्यालय कळंब उपस्थित होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ. मिलिंद गुल्हाने नागपूर विद्यापीठ तसेच अँड प्रफुलसिह चौहान अध्यक्ष जीवन रेखा बहुउद्देशीय संस्था नागपूर हे होते या एकदिवसीय बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेला विविध शिक्षण क्षेत्रातील तज्ञ मंडळी उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...