Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / नेताजी विद्यालय राळेगाव...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

नेताजी विद्यालय राळेगाव येथे पालक शिक्षक सभा संपन्न...

नेताजी विद्यालय राळेगाव येथे पालक शिक्षक सभा संपन्न...
ads images

प्रवीण  गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी) नेताजी विद्यालय राळेगाव येथे पालक शिक्षक सभेचे आयोजन दि 30/09/2022 ला करण्यात आले होते. या सभेसाठी अनेक पालक उपस्थित होते. सभेची सुरुवात स्फुर्तीनायका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली सभेमध्ये विध्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या, बाहेर गाव वरून ये-जा करण्याऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी या विषयी चर्चा करण्यात आली.

तसेच शाळेतून दिल्या जाणारा गृहपाठ विद्यार्थ्यांकडून करून घेण्याविषयी मुख्याध्यापक श्री ओंकार सर यांनी पालकांना विशेष मार्गदर्शन केले, तसेच भविष्यात शालेय स्थरावर आयोजित होणाऱ्या सहली,सांस्कृतिक कार्यक्रम या विषयी चर्चा करण्यात आली तसेच पालकांकडून सूचना मागविण्यात आल्या सभेचे अध्यक्ष स्थान पालक श्री राऊत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पालक श्रीमती धोटे यांनी भूषविले सभेचे संचालन श्री वासेकर सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन नागरे मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ शिक्षक श्री वासेकर सर, कु केवटे मॅडम, सिडाम मॅडम, चावट मॅडम सोनोने मॅडम, कुबडे सर, वानखडे मॅडम ,नागरे मॅडम शेख मॅडम व सचिन पांडे यांनी अथक परिश्रम घेतले…

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...