Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / लखाजी महाराज विद्यालय...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

लखाजी महाराज विद्यालय झाडगाव येथे मेजर ध्यानचंद जयंती निमित्त विविध खेळांचे आयोजन...

लखाजी महाराज विद्यालय झाडगाव येथे मेजर ध्यानचंद जयंती निमित्त विविध खेळांचे आयोजन...
ads images

 प्रवीण गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालयात भारताचे हाॅकीचे जादूगार मेजर ध्यानचंद  यांच्या जन्मदिनी म्हणजे दिनांक 29/8/2022 रोजी  पासून लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. हे वेगवेगळे खेळ दिनांक  2/10/2022 रोजी म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनापंर्यत घेण्यात आली.उर्वरित सामने वेळेअभावी 3/10/2022 रोजी घेण्यात आले.त्यामध्ये सर्व प्रथम दिनांक 29/8/2022

 

रोजी या खेळाचे उद्घाटन विद्यालयाचे अध्यक्ष दिलीप कोल्हे

 

यांच्या हस्ते करून रंनिंग या खेळाला सुरुवात केली.त्यानंतर दिनांक 17/9/2022 रोजी लंगडी हा खेळ घेण्यात आला .त्यानंतर 24/9/2022 रोज शनिवारला विद्यालयाअंतर्गत व्हालीबालचे सामने घेण्यात आले. शेवटच्या टप्प्यात कब्बडी या खेळाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य तथा संस्थेचे जेष्ठ संचालक चित्तरंजन कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.त्यावेळी वर्ग 9वा ते वर्ग 10वा या संघात सामना घेण्यात आला.त्याचप्रमाणे वर्ग 11 वीच्या संघाचा सामना विजयी संघासोबत घेण्यात आला.या कब्बडी खेळाचे विजयी संघाला व सर्व वर्गाला समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष चित्तरंजन कोल्हे यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड सर यांनी केले तर संस्थेचे उपाध्यक्ष आशिष कोल्हे यांनी खेळाडूंना टिप्स दिल्या  त्यावेळी व्यासपीठावर संचालक दिलीप देशपांडे उपस्थित होते.त्यानंतर  विद्यालयाचे शिक्षक श्रावनसिंग वडते सर यांनी कब्बडी या खेळाबद्दल काही माहिती सांगितली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन बोरकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन दिगांबर बातुलवार सर यांनी केले. या सर्व खेळांमध्ये वर्ग 5 ते वर्ग 12 च्या सर्व शिक्षकांनी आपापल्या संघाचा सराव घेऊन विद्यार्थ्यांचा खेळात सहभाग नोंदविला.

या चाललेल्या खेळात विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक रमेश टेंभेकर सर,दिगांबर बातुलवार सर,श्रावनसिंग वडते सर, रंजय चौधरी सर, राजेश भोयर सर,मोहन आत्राम सर,मोहन बोरकर सर, विशाल मस्के सर सौ.कुंदा काळे मॅडम,सौ.वंदना वाढोणकर मॅडम,स्वाती नैताम मॅडम,सौ.दिपाली कोल्हे मॅडम, वैशाली सातारकर मॅडम,अश्विनी तिजारे मॅडम,रूचिका रोहोणकर मॅडम,तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वाल्मिक कोल्हे बाबू,पवन गिरी बाबू,शुभम मेश्राम सर, बाबुलाल येसंबरे, विनोद शेलवटे हे उपस्थित होते.अशाप्रकारे संपन्न झालेल्या खेळामुळे विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी मदत झाल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड सर यांनी दिली.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...