Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / अपघाताचा जीवघेणा सापळा...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

अपघाताचा जीवघेणा सापळा ठरतो आहे पळसकुंड रस्ता

अपघाताचा जीवघेणा सापळा ठरतो आहे पळसकुंड रस्ता
ads images

रस्त्याकरीता झाले होते आत्मक्लेश आंदोलन, पण शासन प्रशासन ढिम्म

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यातील दुर्गम भागातील रस्ते जीवघेणे ठरत आहे. पळसकुंड येथे आज  (दि. 11 ओक्टो. )  याची प्रचिती आली.   येथील वयोवृद्ध नागरिक रामजी चौधरी वय 85 वर्ष इसम विहिरी वरती गुंड घेऊन पाण्यासाठी गेले असता पाय घसरून गंभीर जखमी झाले शासन प्रशासनाला वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रार देऊन सुद्धा नाल्यावरील रस्त्याचे काम झाले नाही सदर इसम जखमी होण्यामागे शासन आणि प्रशासन जबाबदार असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या वयोवृद्ध पत्नी सौ विमलबाई श्री. रामजी चौधरी यांनी दिली प्रसंगावधान राखून श्री प्रशांत अजाबराव शिंदे अमोल सुधाकरराव शिंदे विलास विठ्ठलराव शास्त्रकार गजानन विठ्ठलराव आखरे हरिभाऊ नामदेवराव परचाके प्रमोद लांडगे अतुल राऊत साईनाथ बचुणे रामभाऊ परचाके व गावकरी यांनी त्यांना घरी आणून दवाखान्यात पोहोचवण्याची व्यवस्था केली. 

गावातील समस्यांसाठी 15 ऑगस्ट रोजी श्री प्रशांतराव शिंदे यांनी ग्रामपंचायत समोर भर पावसात बसून आत्मक्लेष आंदोलन केले होते तरीपण निगरगठ शासन व प्रशासन यांना कोणतीही जागा आली नाही आंदोलन करते प्रशांत शिंदे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी हे आंदोलन बंद झाले नाही असेच राहिल्यास मी हे आंदोलन अधिक तीव्र करीन असा इशारा प्रशांत अजबराव शिंदे यांनी दिला आहे.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...