Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / शेतकऱ्यांना प्रोत्साहन...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान वितरित...

शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान वितरित...
ads images

प्रवीण गायकवाड (राळेगांव तालुका प्रतिनिधी): महात्मा जोतिराव फुले कर्ज मुक्ती योजने अंतर्गत राळेगांव तालूक्यातील ज्या शेतकऱ्यांनी सन २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन वर्षापैकी २ वर्षात कर्ज घेवून कर्जाची मुदतीत परतफेड केली आहे शेतकऱ्यांना शासना तर्फे प्रोत्साहनपर अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. त्या मध्ये राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती बँके तर्फे राळेगांव तालुक्यातील ७१२२ शेतकऱ्यांची माहिती शासनाने पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. 

त्या पैकी ४३३४ शेतकऱ्यांची प्रोत्साहनपर अनुदान यादी प्राप्त झाली आहे. प्राप्त यादीतील शेतकऱ्यांना सेतू केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावयाचे आहे. 

आधार प्रमाणीकरण करतांना खाते क्रमांक, आधार क्रमांक, कर्ज रक्कम यात तफावत असल्यास तक्रार करावयाची आहे. तक्रार केल्या नंतर कर्ज खाते उतारा, कर्ज खाते पासबूक छायाप्रत, आधार सहकारी संस्था कार्ड छायाप्रत इत्यादी कागद पत्र सहाय्यक निबंधक, राळेगांव कार्यालयास सादर करण्यात यावी. 

त्यात राळेगांव तालूक्यातील ३०८१ शेतकऱ्यांनी दिनांक १६.१०.२०२२ पर्यंत आधार प्रमाणीकरण केले आहे. तरी शिल्लक असलेल्या १२५३ यादीतील पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे  तहसिलदार राहेगाव, व आधार प्रमाणीकरण तात्काळ करण्याबाबत आवाहान कैलास खटारे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, राळेगांव यांचे तर्फे करण्यात आले आहे.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...