Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / मनोहर बोभाटे साहित्य...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

मनोहर बोभाटे साहित्य सांस्कृतिक अकादमी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

मनोहर बोभाटे साहित्य सांस्कृतिक अकादमी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
ads images

प्रवीण गायकवाड(राळेगांव तालुका प्रतिनिधी)- विविध क्षेत्रात कार्य करताना सामाजिक दायित्वाची जाणीव  ठेवीत शासन प्रशासनात  तसेच अन्य क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्याचा अविस्मरणीय सोहळा सत्यशोधक विद्यापीठ यवतमाळ येथे  दिं ६ नोव्हेंबर २०२२ रोज रविवारला  चांदोरे नगर जवळ धामणगाव रोड यवतमाळ येथे पार पडला असून राळेगांव येथील पब्लिक पोष्टचे तालुका प्रतिनिधी मनोहर बोभाटे यांना साहित्य सांस्कृतिक अकादमी सत्यशोधक विद्यापीठ पुणे  यांचे कडून  उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ सुनील  शिवप्रसाद विभूते सोलापूर यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

यावेळी पुरस्कार सोहळ्याला  विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध समाजसेविका डॉ लीला भेले समाजसेविका , जोहराआई कांबळे नागपूर, प्रदीप झाडे, नेर अर्बन बँक तर प्रमुख अतिथी म्हणून नरेंद्र फुलझेले अतिरिक्त जिल्हाधिकारी  वर्धा , डॉ ज्ञानेश्वर  मोरे सत्यशोधक विद्यापीठ,प्राचार्य प्रियदर्शनी वाकडे संचालक साहित्य व सांस्कृतिक अकादमी पुणे, मां. शेषेराव डोंगरे अनाथ व वृद्धांचा बाप, उमरी पठार आदी प्रमुख  पाहुण्याच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला आहे. 

 यावेळी  मनोहर बोभाटे याना  साहित्य सांस्कृतिक अकादमी राज्यस्तरीय  उत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने राळेगांव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने तसेच तालुक्यातील मित्रपरिवाराकडून  सर्वत्र त्यांचे अभिनंदन वर्षाव होत आहे.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...