Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / साहित्य सांस्कृतिक...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

साहित्य सांस्कृतिक अकॅडमी, पुणे कडून उमेश निमकर यांना राष्ट्रीय पुरस्कार

साहित्य सांस्कृतिक अकॅडमी, पुणे  कडून उमेश निमकर यांना राष्ट्रीय पुरस्कार
ads images

प्रवीण  गायकवाड ( राळेगाव तालुका प्रतिनिधी) साहित्य सांस्कृतिक अकॅडमी, पुणे व इंटरनॅशनल लिटरेचर अँड कल्चरल अकॅडमी दिल्ली च्या वतीने  सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे उमेश निमकर यांना  राष्ट्रीय पुरस्कार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी एका सोहळ्यात वितरण करण्यात आला. 

यावेळी  सुनील विसपुते हे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर डॉ. लिला भेले प्रसिद्ध समाजसेविका , वर्धेचे अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, डॉ. ज्ञानेश्वर  गोरे, प्राचार्य प्रियदर्शन वाकोडे हे यावेळी प्रमुख पाहुणे होते. 

या आधी सुद्धा उमेश निमकर यांना 1991 मध्ये जिल्हा युवा पुरस्कार, तर नेहरू युवा केंद्राच्या वतीने 1993 मध्ये राष्ट्रीय सांस्कृतिक पुरस्कार, विदिशा मध्यप्रदेश येथे मानव संसाधन मंत्रालय केंद्र सरकारचा राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार तर राज्य पातळीवर अनेक विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रमांमध्ये पाठविण्याचे महत्वाचे कार्य तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून विविध उपक्रम राबविण्याचे व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले तर भूकंपग्रस्ताना मदत केली व कोरोना काळामध्ये गरजूंना खाद्य वाटप साहित्य वाटप केले असल्यामुळे सदर साहित्य सांस्कृतिक अकॅडमी, पुणे व इंटरनॅशनल लिटरेचर अँड कल्चरल अकॅडमी दिल्ली च्या वतीने  सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे उमेश निमकर यांना   राष्ट्रीय  पुरस्कार मिळाल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात आनंद वेक्त करण्यात येत आहे....

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...