Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / आदिवासींच्या ऐतीहासीक...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

आदिवासींच्या ऐतीहासीक संस्कृतीच जतन व संवर्धन करणे आपले प्रत्येकाचे कर्तव्य :- आमदार प्रा डॉ अशोक उईके

आदिवासींच्या ऐतीहासीक संस्कृतीच जतन व संवर्धन करणे आपले प्रत्येकाचे कर्तव्य :- आमदार प्रा डॉ अशोक उईके
ads images

प्रवीण गायकवाड(राळेगांव तालुका प्रतिनिधी): भारतीय स्वातंत्र्याचा पूर्व इतिहास असो कि त्या नंतरचा इतिहास हा आदिवासीच्या शौर्याने लिहीला आहे या मुळे आदिवासीची ऐतीहासीक संस्कृती जपने ही आपली जबाबदारी व कर्तव्ये आहे असे प्रतिपादन राळेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा डॉ. अशोक उइके यांनी केले ते भारत सरकारच्या वतीने  १५ नोव्हेंबर क्रांतीसुर्य महामानव बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस संपूर्ण देशात जनजाती गौरव  दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे . याच अनुषंगाने  स्वर्गीय भाऊसाहेब कोल्हे सभागृह राळेगांव येथे आदिवासी मुला - मुलींचे शासकीय वस्तीगृहाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

त्यात बोलतांना केले . कार्यक्रमाच्या सुखातीला बसस्थानक चौक येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळयाला  मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात येवून पूजन करण्यात आले. शहरातील मुख्य रस्त्याने रॅली काढण्यात आली यानंतर स्व भाउसाहेब कोल्हे सभागृहात कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक प्रकल्प अधिकारी गोदाजी सोनार होते तर प्रमुख पाहूणे म्हणून आमदार प्रा डॉ. अशोक उईके प्रमुख उपस्थीती सहाय्यक प्रकल्प अधिकारी सग्राम पवार   चित्तरंजन कोल्हे भाजपा तालुका अध्यक्ष   प्रशांत तायडे डॉ. कुणाल भोयर बाळासाहेब दिघडे श्रीरंग चाफले भानुदास अत्राम सौ . विद्याताई लाड संदिप तेलंगे नगरसेवक किशोर जुनूनकर आशिष इंगोले शुभम मुके उल्लेवार ताई उपस्थीत होते.

आदिवासी समाजाचे प्रेरणास्रोत असलेले भगवान बिरसा मुंडा यांची जयंती दिवस दरवर्षी मोठया प्रमाणात साजरा करून त्यांचे विचार त्यांनी दिलेली जिवन जगण्याची पद्धती विकासात्मक दृष्टीकोन  आत्मसात करून एकजूटीने समाज विकसीत करण्यासाठी प्रमन्त करू असेही आमदार उईके म्हणाले . अध्यक्षीय मार्गदर्शनात गोदाजी सोनार सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी आदिवासी विभाग राबवीत असलेल्या उपाय योजना ची माहीती दिली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लोखंडे सर शासकीय आश्रम शाळा अंतरगांव यांनी केले आभार मुख्याध्यापक क्षीरसागर सर यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शासकीय मुलामुली चे वस्तीगृह अधिक्षक अधिक्षीका राळेगांव -कळंब  तसेच शासकीय आश्रमशाळा अंतरगांव नाझा अनुदानीत आश्रमशाळा जळका अनुदानित आश्रमशाळा सावरखेड अनु आ शाळा खैरगांव कासार यांनी सहकार्य केले .

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...