Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / दुष्काळी भागात फुलवली...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

दुष्काळी भागात फुलवली फळबाग

दुष्काळी भागात फुलवली फळबाग
ads images

 प्रवीण गायकवाड (राळेगाव  तालुका प्रतिनिधी): सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असणारा जिल्हा म्हणुन ओळख असलेला यवतमाळ

जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील गोपालनगर हे गाव आदिवासी बहुल मानले जाते डोंगर माथ्यावर वसलेलं गाव  आहे.

गाव अगदी छोटसं. सतत पाण्याची कमतरता आणि खडकाळ जमीन यामुळे अधिक उत्पन्न मिळणे कठीण आहे. परंतु अशा खडकाळ जमिनीवर देखील अधिक उत्पन्न काढता येऊ शकते, अशा निश्चय गावातील तथा कृषी उत्पन्न  बाजार समिती राळेगाव चे संचालक नीच्छल बोभाटे यांनी केला. 

अनेक वर्षापासून पारंपारिक शेती करत होते मात्र कृषी विभागातील कृषी सहाय्यक तुषार मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत शिताफळ या फळपिकाची ३ हेक्टर  क्षेत्रावर पूर्ण पणे सेंद्रिय पद्धतीने लागवड केली.  या वेळी शेतकरी नीच्छल बोभाटे  इतर पिक घेताना अनेक संकटे शेतकऱ्यांना येतात व कधीकधी खर्चसुध्दा वसुल होत नाही. 

मी पीक पध्दतीत बदल करुन दीड ते दोन किलो मिटर अंतरावरून दुसऱ्या शेतातून अंडरग्राउंड पाईप लाईन बसवली व   कृषी विभागाच्या मदतीने ठिबक सिंचन चा लाभ घेतला व २०२० मध्ये शिताफळ या फळपिकाची लागवड केली . पूर्ण पने सेंद्रिय पद्धतीचा वापर करत आहो असे सांगितले. एनएमके गोल्डन या जातीच्या वाणाची लागवड केली आहे शितफळाचे उत्पन्न मिळाल्या नंतर प्रधान मंत्री सूक्ष्म व अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत शिताफळा पासून पल्प तयार करण्याचा उद्योग कृषी विभागाच्या मदतीने घेणार असे तालुका कृषी अधिकारी तथा नोडल अधिकारी नानाजी देशमुख    कृषी संजीवनी प्रकल्प यवतमाळ अमोल जोशी यांच्या भेटीदरम्यान सांगितले. व त्यांचे फळ देऊन स्वागत केले यावेळी कृषी सहाय्यक मेश्राम, इतर शेतकरी सुरपाम, नितीन कोल्हे , उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...