Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / राळेगाव तालुका स्तरीय...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

राळेगाव तालुका स्तरीय कब्बडी स्पर्धेत लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा सतरा वर्षीय मुलीचा संघ अव्वल

राळेगाव तालुका स्तरीय कब्बडी स्पर्धेत लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा सतरा वर्षीय मुलीचा संघ अव्वल
ads images

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी ) राळेगाव तालुका स्तरावर होऊ घातलेल्या क्रिडा स्पर्धेत दिंनाक 23/11/2022 रोजी मार्कंडेय इंग्लिश स्कूल बरडगाव येथे सतरा वयोगटातील मुंलीचा कब्बडी खेळ संपन्न झाला.त्यामध्ये अंतिम सामन्यात वसंत माध्यमिक विद्यालय पिंपळखुटी यांचा लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झाडगाव यांनी धक्कादायक पराभव करून जिल्ह्यासाठी आपला प्रवेश निश्चित केला.या संघासाठी कोच म्हणून श्रावनसिंग वडते सर,क्रिडा शिक्षक मोहन बोरकर सर,सौ.वंदना वाढोणकर मॅडम, शुभम मेश्राम सर यांचे विजयी संघाला मार्गदर्शन लाभले.

हा खेळ यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे दिगांबर बातुलवार सर, रंजय चौधरी सर,राजेश भोयर सर,वाल्मिक कोल्हे बाबू,मोहन आत्राम सर, यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा खेळ पार पाडण्यासाठी क्रिडा कार्यालयाकडून प्रफुल्ल खडसे सर, अतुल मेश्राम, किशोर ऊईके सर, विशाल हजारे,सागर जुमनाके तथा क्रिडा अधिकारी मिलमिले सरांनी अथक परिश्रम घेतले.हे सर्व खेळ मार्कंडेय इंग्लिश स्कूल बरडगाव येथे संपन्न झाले . 

मुलीच्या खेळाचे प्रदर्शन पाहून उपस्थित शिक्षक,प्रशिक्षक, व्यवस्थापकांनी मुंलीची स्तुती केली.असून विजयी संघाचे विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड सर यांनी अभिनंदन केले असून जिल्ह्यासाठी शुभेच्छा दिल्या.त्यावेळी रमेश टेंभेकर सर,विशाल मस्के सर,सौ.कुंदा काळे मॅडम,सौ.स्वाती नैताम मॅडम, वैशाली सातारकर मॅडम,पवन गिरी बाबू, अश्विनी तिजारे मॅडम,सौ.दिपाली कोल्हे मॅडम,रोहणकर मॅडम, बाबूलाल येसंबरे, विनोद शेलवटे उपस्थित होते त्यांनी सुध्दा विजयी संघाचे अभिनंदन केले.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...