Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / रामगंगा नदी परिक्रमेत...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

रामगंगा नदी परिक्रमेत सहभागी होण्यासाठी आग्रहाचे आमंत्रण, आवाहन...

रामगंगा नदी परिक्रमेत सहभागी होण्यासाठी आग्रहाचे आमंत्रण, आवाहन...
ads images

प्रवीण गायकवाड  (राळेगाव तालुका प्रतिनिधी): "रावेरी" हे गाव यवतमाळ जिल्हातील राळेगाव तालुक्यात आहे. या गावात भारतातील एकमेव सीता मंदिर आहे. लव कुश यांचा जन्म झाल्यावर प्रभू श्रीराम यांनी जो अश्व मेघ यज्ञ करण्याचे योजीले त्यावेळी त्या अश्वमेघ यज्ञाच्या घोड्याला लव कुश यांनी याच ठिकाणी अडविले होते. प्रभू श्रीराम यांचे परमभक्त हनुमान जेव्हा अश्वमेघ घोडा सोडवण्यासाठी गेले तेव्हा लव कुश यांनी हनुमान यांना वेलीनी बांधून ठेवले होते तेच  हे ठिकाण आहे. 

या सीता मंदिराचा जीर्णोद्धार शेतकरी संघटनेचे पंचप्राण मा.शरद जोशी यांनी केला आहे. सीता मंदिराला लागून रामगंगा नदी वाहते तिला रामायण काळात "तमसा" या नावाने ओळखले जाते. रामगंगा नदीची परिक्रमा दिनांक 12 डिसेंबर 2022 ला करण्याचे ठरविले आहे. दोन दिवस रामगंगा नदी परिक्रमा असेल. नर्मदा परिक्रमा एवढेच महत्त्व रामगंगा नदी परिक्रमेला आहे. त्यामुळे रावेरी येथील रामगंगा नदी परिक्रमेत शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे सीता मंदिर देवस्थानचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत बाळासाहेब देशमुख यांनी केले आहे.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...